थोर नेत्याची माहिती सांगतो.
ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो.
नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो.
नकाशावरून दिशा व ठिकाण् सांगतो.
ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो.
सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो.
घटना अगदी जशीच्या तशी सांगतो.
प्रशन लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो.
भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो.
विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.
जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो.
ऐतिहासिेक वस्तूंचा संग्रह करतो.
प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो.
प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो.
संविधान व प्रतिज्ञा म्हणतो.
समाजसुधारकाची माहिती सांगतो.
संविधानाचे महत्व सांगतो.
नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो.
नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो.
पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो.
पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो.
ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो.
पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो.
लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो.
लोकसंख्या जनजागृती करतो.
क्षेत्रभेटीत सहभागी होतो.
सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो.
प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो.
नकाशे काढतो व भरतो.
नकाशा वाचन करतो.
वृक्षारोपण व संवर्धन करतो.
सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.
नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावाांची नावे साांगतो.
स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो.
राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो.