अवांतर वाचन करावे.
शब्दांचे पाठांतर करावे.
वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे.
अभ्यासात सातत्य असावे.
विज्ञानाचे प्रयोग करून पहावे.
हिंदी भाषेचा उपयोग करावे.
शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा.
शब्दसंग्रह करावा.
बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे.
नियमित शुद्धलेखन लिहावे.
गुणाकारात मांडणी योग्य करावी.
खेळात सहभागी व्हावे.
संवाद कौशल्य वाढवावे.
परिपाठात सहभाग घ्यावा.
गटचर्चेत सहभाग घ्यावा.
चित्रकलेचा छंद जोपासावा.
गटकार्यात सहभाग वाढवावे.
गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे.
हस्ताक्षरात सुधारणा करावी.
विज्ञान प्रयोगात सहभाग असावा.
संगणकाचा वापर करावा.
प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा.
गणित विषयाकडे लक्ष द्यावे.
उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
नियमित अभ्यासाची सवय लावावी.
इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे.
इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे.
इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे.
इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा.
शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा.
शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे.
शालेय परिपाठात सहभाग असावा.
उपक्रमामध्ये सहभाग असावा.
लेखनातील चुका टाळाव्या.
नकाशा वाचनाचा सराव करावा.
वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे.
नियमित उपस्थित राहावे.
संवाद कौशल्य आत्मसात करावे.
गणितातील मांडणी योग्य करावे.
शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे.
जोडाक्षर वाचनाचा सराव करावा.
वाचन व लेखनात सुधारणा करावी.
अक्षर सुधारणे आवश्यक.
भाषा विषयात प्रगती करावी.
अक्षर वळणदार काढावे.
गणित सूत्राचे पाठांतर करावे.
स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे.
दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे.
गणिती क्रियाचा सराव करा.
अवांतर पुस्तकाचे वाचन करावे.
प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे.