मुलाखत एक स्मरणीय आठवण
उपक्रम - Innovative Visit To School
आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी
Innovative Visit to School या उपक्रमांतर्गत आदर्श शिक्षक मुलाखत म्हणून आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी तील प्रथम वर्षातील अध्ययनार्थींनी आज मुलाखत घेतली.. शिक्षक म्हणून आजपर्यंतचा प्रवास, डिजिटल शिक्षण व आव्हाने, शिक्षणाबाबत दृष्टीकोन व उपक्रमांबाबत चर्चा झाली.. माझी निवड करणे हे माझ्यासाठी स्मरणीय आठवण... मा.शेळके सर व सहअध्ययनार्थींना धन्यवाद. - प्रविण डाकरे
धन्यवाद सर...
ReplyDelete