माझा शिष्यवृत्ती अभ्यास - पाचवी बुद्धिमत्ता

शिष्यवृत्ती अभ्यास सराव चाचणी
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेच्या सरावासाठी प्रस्तुत चाचणी महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांचा अधिक सराव होणार आहे.
पाचवी बुद्धिमत्ता- घटक 1 - आकलन ( सुचनापालन )