सेतू चाचणी क्र. 2 - ३० जुलै
सौजन्य-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रस्तुत सेतू अभ्यासक्रम चाचणी ची प्रिंट काढणार असाल तर प्रिंट काढण्यासाठी 30 तारखेची माझा अभ्यास PDF डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व चाचण्या एकत्रित दिलेल्या असतील. यासाठी वरील डाव्या बाजूकडील तीन आडव्या रेषांना क्लिक करून माझा अभ्यास पीडीएफ फोल्डर समोरील बाणाला क्लिक करा. इयत्ता निवडा व जुलै महिना निवडून 30 तारखेची PDF डाउनलोड करा. खाली सर्वात शेवटी देखील माझा अभ्यास पीडीएफ ची लिंक दिलेली आहे.
तिसरी मराठी सेतू चाचणी क्र.2
Disclaimer : प्रस्तुत सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्वाधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांचे आहेत. सदर सेतू अभ्यास शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण सुलभरित्या देता यावे म्हणून एकत्रित केलेला असून सुलभरित्या उपलब्ध करून दिलेला आहे. यात आमचा दुसरा कोणताही हेतू नाही.
Maths test english madhye pahije
ReplyDelete