Bridge Course ( सेतू अभ्यासक्रम ) - 4 जुलै
सौजन्य-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
हा सेतू अभ्यास सोडवताना काही कृतींमध्ये अडचणी आल्यास न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या. सदरील सेतू अभ्यासक्रम आपल्याला दिवसानुसार सहजरित्या उपलब्ध व्हावा म्हणून समाविष्ट केलेला आहे.
दहावी मराठी (दिवस - चौथा )
दहावी गणित ( दिवस - चौथा )
Diksha Video/ E-content QR code:
दहावी विज्ञान ( दिवस - चौथा )
वेग आणि त्वरण
गतीचे प्रकार
जडत्व , संवेग आणि बल
एकसमान व नैकसमान गती
दहावी सामाजिक शास्त्रे ( दिवस - चौथा )
Disclaimer : प्रस्तुत सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्वाधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांचे आहेत.
Sir kay samjat nahi
ReplyDelete