8 ऑगस्ट सातवी माझा अभ्यास Online Maza Abhyas PDF खाली दिलेली असून आपण डाऊनलोड न करता खाली सराव घेऊ शकता.
सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. खालील PDF स्वरुपात आपण डाऊनलोड न करता सराव करू शकता.
पहिली सेमी गणित समाविष्ट केलेले आहे.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
माझा अभ्यास | Maza Abhyas | Online Study From Home | Maza Abhyas PDF
माझा अभ्यास पूर्ण लोड होईपर्यंत थोडा वेळ वाट पहा.
माझा अभ्यास | Maza Abhyas | Online Study From Home | Maza Abhyas PDF
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यास, रोजचा अभ्यास, आजचा अभ्यास, दैनंदिन घरचा अभ्यास, माझा ऑनलाईन अभ्यास, डिजिटल अभ्यास, माझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो.
माझा अभ्यास | Maza Abhyas | Online Study From Home | Maza Abhyas PDF
Disclaimer : प्रस्तुत PDF मध्ये बालभारती पाठ्यपुस्तक pdf चा आधार घेतलेला असून सर्वाधिकार हे बालभारती चे आहेत. सदर नियमित चा अभ्यास विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुलभरित्या देता यावे म्हणून एकत्रित केलेला असून सुलभरित्या उपलब्ध करून दिलेला आहे. यात आमचा दुसरा कोणताही हेतू नाही.