Bridge Course ( सेतू अभ्यासक्रम ) - १० ऑगस्ट
सौजन्य-राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
हा सेतू अभ्यास सोडवताना काही कृतींमध्ये अडचणी आल्यास न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या. सदरील सेतू अभ्यासक्रम आपल्याला दिवसानुसार सहजरित्या उपलब्ध व्हावा म्हणून समाविष्ट केलेला आहे.
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.
सातवी मराठी (दिवस - एकेचाळीस )
सातवी गणित (दिवस - एकेचाळीस )
https://diksha.gov.in/play/collection/do_312528209289732096153322?referrer=utm_source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3130140095450234881280
https://diksha.gov.in/play/collection/do_312528209289732096153322?referrer=utm_source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3130140095612436481224
https://diksha.gov.in/play/collection/do_312528209289732096153322?referrer=utm_source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3130140095612436481224
सातवी इंग्रजी ( दिवस - एकेचाळीस )
https://forms.gle/tv9UWgxvTsNNg8dK8
DIKSHA Video/ E-content QR code:
1. 'Read to me' Free app by govt. of Maharashtra
2. Diksha app-
Molai'sKathonihttps://diksha.gov.in/play/collection/do_312526596736811008241016?cont
entId=do_3130159263982551041386
3. 6th std English Activities and guidance videos:
https://www.youtube.com/playlist?list=PLjRVMkqt_dXhL4aCFVUW3jUj2fdX2iNrU
4. Google Quiz about framing the meaningful
sentences.https://forms.gle/tv9UWgxvTsNNg8dK8
सातवी विज्ञान ( दिवस - एकेचाळीस )
सातवी सामाजिक शास्त्रे ( दिवस - एकेचाळीस )
सातवी हिंदी ( दिवस - एकेचाळीस )
सातवी - आरोग्य व शा.शिक्षण
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यास, रोजचा अभ्यास, आजचा अभ्यास, दैनंदिन घरचा अभ्यास, माझा ऑनलाईन अभ्यास, डिजिटल अभ्यास, माझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो.
दररोजचा घरचा अभ्यास आम्ही माझा अभ्यास नावाने PDF स्वरूपात बनवतो. हा अभ्यास तुम्हाला खालील लिंकवरून मिळेल.
Disclaimer : प्रस्तुत सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्वाधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांचे आहेत.