15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपयुक्त मराठी कविता दिलेल्या आहेत. आपण त्याचा सराव करून स्वातंत्र्यदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
स्वातंत्र्य लढ्यातील कविता | १५ ऑगस्ट कविता २०२१ | स्वातंत्र्यदिन कविता | Swatantrya Ladhyatil Kavita | Swatantryadin Kavita| 15 august marathi Kavita
भाषण विषय - माझा प्रिय भारत देश | Maza Priy Bharat Desh
स्वातंत्र्य लढ्यातील कविता | १५ ऑगस्ट कविता २०२१ | स्वातंत्र्यदिन कविता | Swatantrya Ladhyatil Kavita | Swatantryadin Kavita| 15 august marathi Kavita
इतर भाषणे : १) मी तिरंगा बोलतोय
स्वातंत्र्य लढ्यातील कविता
बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो॥हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधलेराष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीनहा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडूनऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥करि दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊंविश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थहे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेलजगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥
करितो आम्ही प्रणाम
झेंडा आमुचा प्रिया देशाचा फडकत वरी महानकरितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणामलढले गांधी याच्याकरिता टिळक, नेहरू लढली जनतासमरधूरंधर वीर खरोखर अर्पुनि गेले प्राणकरितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणामभारतमाता आमुची माता आम्ही गातो या जयगीताहिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाणकरितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणामया देशाची पवित्र माती जूळती आमुच्या मधली नातीएक नाद गर्जतो भारता तुझा आम्हा अभिमानकरितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणामगगनावरी आणि सागरतिरि सळसळ करिती लाटा लहरीजय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगानकरितो आम्ही प्रणाम याला करितो आम्ही प्रणाम
इतर भाषणे : १) मी तिरंगा बोलतोय
15 august marathi bhashan | Swatantryadin Bhashan | 15 ऑगस्ट - मराठी भाषणे
स्वातंत्र्य लढ्यातील कविता | १५ ऑगस्ट कविता २०२१ | स्वातंत्र्यदिन कविता | Swatantrya Ladhyatil Kavita | Swatantryadin Kavita| 15 august marathi Kavita