प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त आम्ही ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत 'गुरुमाऊली सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा' हा उपक्रम राबवत आहोत. ही स्पर्धा नसून सर्वांचे ज्ञान अद्ययावत राहावे म्हणून हा उपक्रम राबवत आहोत.
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.
शिक्षक दिनानिमित्त सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
सहावी ते दहावी | मोठा गट
या उपक्रमाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेऊया खालील मुद्यावरून...
- सदरील सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा किती गटात होणार आहे?
सदरील सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा ही तीन गटात होणार असून पहिला गट हा पहिली ते पाचवी चा असेल. दुसरा गट हा सहावी ते दहावी चा असेल व तिसरा गट हा खुला असेल. खुल्या गटात शिक्षक विद्यार्थी पालक तसेच इतर कोणीही सहभागी होऊ शकते.
- प्रत्येक प्रश्नमंजुषा मध्ये एकूण किती प्रश्नांचा समावेश आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा मध्ये एकूण 50 प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे. तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवून चाचणी submit लागेल. शेवटी View Score ला क्लिक करून तुम्हाला किती गुण मिळाले हे देखील समजेल.
- प्रमाणपत्र कोणाला मिळणार आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र मिळेल. पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी तुम्ही ही प्रश्नमंजुषा अनेक वेळा सोडवू शकता.
- प्रमाणपत्र केव्हा मिळणार आहे?
१० सप्टेंबर पर्यंत सहभागी स्पर्धकांनी खाली नाव सर्च करून प्रमाणपत्र डाउनलोड करा.
प्रमाणपत्र
सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र उपलब्ध आहे.नाव सर्च करा.
माझे सर्टिफिकेट
नाव | शाळा | मार्क | लिंक |
---|---|---|---|
Aadarsha Narayan Patil | Shri Datta vidyalaya kandur punvat | 48 | |
Abhinandan Pandharinath Bhogale | Central School Haladi | 84 | |
Aditya Sandip Pujari | Renavikar Vidya mandir | 100 | |
Anjali vitthal athare | Dmvj vidyalay jatdevale talk.pathardi dist.ahamadnagar | 76 | |
Anjali vitthal athare | Dmvj vidyalay jatdevale talk.pathardi di.ahamadnagar | 58 | |
Arati Jagdale | Z P SCHOOL AMONA | 88 | |
Arya Pandharinath mene | Vidya Mandir Vengrul | 98 | |
Atharv nikam | S.m Lohiya highschool | 52 | |
Atharva Devidas Ghodake | तिमप्पा सोलापूर | 36 |
×
हार्दिक अभिनंदन!!
नाव :
शाळा/पत्ता :
प्राप्त गुण :
सर्टिफिकेट तयार करण्यासाठी खालील बटन निवडून कृपया प्रतीक्षा करावी.
