५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियान अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिक्षकदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
माझा आवडता शिक्षक भाषण / निबंध | Upkramshil Shikshak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
माझा आवडता शिक्षक भाषण / निबंध | Upkramshil Shikshak
माझा आवडता शिक्षक भाषण / निबंध | Upkramshil Shikshak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
निबंध/भाषण- 'माझा आवडता शिक्षक'
(प्रस्तुत संग्रहित भाषण एक नमुना म्हणून दिलेले आहे.) गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
माझे आवडते शिक्षक …….. सर आहेत. ते माझे वर्ग शिक्षक आहेत. ते इयता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवतात. मानेसर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना अगदी मनापासून विषय समजेपर्यंत शिकवतात. तसेच प्रत्येक इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीतून समजून सांगतात. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून रोज महत्वपूर्ण प्रश्नांचे पाठांतर करून घेतात. माने सर अतिशय प्रेमळ आहेत. वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याकडून एखादी चूक झाल्यास ते समजावून सांगतात आणि माफ करतात. ……. सर यांचे शिक्षण एमए बीएड झाले आहे. …… सर आम्हाला इंग्रजी विषय शिकवतात. हसत खेळत शिक्षण हे माने सरांच्या शिकवणुकीचे ब्रीद वाक्य आहे. पुस्तकातील एखादा पाठ शिकवताना ते समाजातील जिवंत उदाहरणे देऊन विषय समजावून सांगतात. माने सरांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे. ते सोप्या पाठाकडून अवघड पाठाकडे जाऊन शिकवतात. शाळेतील सर्व कार्यक्रमांमध्ये …… सर सर्वप्रथम भाग घेतात आणि प्रत्येक कार्यक्रम मोठ्या नेतृत्वाने पुढे नेतात. वर्गातील प्रत्येक मुलाचा वाढदिवस ……. सरांच्या हस्ते साजरा केला जातो. सर आमच्या जीवनातील खरे मार्गदर्शक आहेत. …… सर काही वैयक्तिक अडचण असल्यास ते त्यावर उपाय सुचवतात आणि आम्हाला मानसिकरीत्या मजबूत बनवतात. माने सर प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येक विषयाचा पूर्ण अभ्यास करून घेतात. शाळेतील सर्व शिक्षक दररोज सकाळी प्रार्थना मैदानावर राष्ट्रगीत, संविधान प्रार्थना, व दररोज नियमित नवीन सुविचार सांगतात. त्यापैकी …….. सरांनी सांगितलेला सुविचार माझ्या नेहमी लक्षात राहतो. …….. सर इंग्रजी विषयाबरोबर इतर मराठी, गणित विषय सुद्धा शिकवतात. ……… सरांचे मार्गदर्शन नेहमी योग्य दिशा देणारे असते. वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची …….. सरांना खूप आवड आहे. ते सर्व विद्यार्थ्यांना आपला मुलगा असल्या प्रमाणे शिकवतात. …… सर शाळेतील रोजचा अभ्यास झाल्यावर ते सर्व विद्यार्थ्यांना क्रीडांगणावर खेळायला सुद्धा नेतात. ते सर्व विद्यार्थ्यांना क्रीडांगणावर विविध प्रकारचे खेळ खेळायला शिकवतात, तसेच खेळाबद्दल सविस्तर माहिती देऊन लोकप्रिय खेळाडूची माहिती ही देतात. …….. सर सर्व विद्यार्थ्यांना सत्र भेटीस नेतात आणि त्या ठिकाणांची माहिती देतात. …….. सर प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रम हसत-खेळत मार्गदर्शन करत शिकवतात. शाळेत दुपारी दोन वाजता जेवणाचे बेल झाल्यास आमचे सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी एकत्र जेवणास एकत्र बसतात. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक प्रेमळ स्वभावाचे आहेत. त्यांना वर्गामध्ये अभ्यास न करणारा विद्यार्थी अजिबात आवडत नाही. आमच्या शाळेची दरवर्षी बाहेरगावी निसर्गरम्य ठिकाणी सहल जाते, सहलीला जाण्यापूर्वी जे गरीब विद्यार्थी आहेत जे फी भरू शकत नाहीत त्यांची फी ……… सर स्वत: भरतात. …….. सर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना दर आठवड्याला भेटायला बोलवतात प्रत्येक विद्यार्थ्याची त्या त्या आठवड्यातील वर्तणूक, शैक्षिणिक प्रगति यांचा आढावा घेतात. माझे वर्गशिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याचा दररोज प्रार्थना मैदानावर गणवेश तपासतात. माझे वर्गशिक्षक दिसायला खूप सुंदर आहेत. ……… सर दर आठवड्याला सर्व विद्यार्थ्यांना ऑफ तासा वेळी गोष्टी, कथा व वीरपुरुषांची कथा सांगतात. ……. सर शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहन देतात तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्या सहभागासाठी मानसिक रित्या व शारीरिक रित्या तयार सुद्धा करतात. माझे वर्ग शिक्षक संगीत प्रेमी आहेत, त्यांना संगीत ऐकण्यास खूप आवडते. विद्यार्थ्यांना त्यांची शिकवण्याची पद्धत खूप आवडते. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक दररोज वेळेवर शाळेत येतात. परीक्षा जवळ आल्यावर आमचे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत प्रश्न, अभ्यासा विषयी शंका सोडवतात. …….. सर प्रत्येक विद्यार्थ्यांना वारंवार जीवनात उपयोगी पडणार्या चांगल्या गोष्टी समजून सांगतात. शाळेतील सर्व शिक्षक खूप शिस्तप्रिय आहेत व ते सर्व नियमित आनंदी राहतात. ……. सर वर्गामध्ये शिकवलेला अभ्यास विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतात. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक क्रीडा विभागात सुद्धा खूप कुशल व तंदुरुस्त आहेत त्यांना सर्व मैदानी खेळ खेळायला आवडतात.संकलित पोस्ट (वेबस्त्रोत : विकिपीडिया )
(प्रस्तुत संग्रहित भाषण एक नमुना म्हणून दिलेले आहे.)
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
माझे आवडते शिक्षक …….. सर आहेत. ते माझे वर्ग शिक्षक आहेत. ते इयता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवतात. मानेसर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना अगदी मनापासून विषय समजेपर्यंत शिकवतात. तसेच प्रत्येक इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीतून समजून सांगतात.
प्रत्येक विद्यार्थ्यांकडून रोज महत्वपूर्ण प्रश्नांचे पाठांतर करून घेतात. माने सर अतिशय प्रेमळ आहेत. वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याकडून एखादी चूक झाल्यास ते समजावून सांगतात आणि माफ करतात. ……. सर यांचे शिक्षण एमए बीएड झाले आहे. …… सर आम्हाला इंग्रजी विषय शिकवतात.
हसत खेळत शिक्षण हे माने सरांच्या शिकवणुकीचे ब्रीद वाक्य आहे. पुस्तकातील एखादा पाठ शिकवताना ते समाजातील जिवंत उदाहरणे देऊन विषय समजावून सांगतात. माने सरांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे.
ते सोप्या पाठाकडून अवघड पाठाकडे जाऊन शिकवतात. शाळेतील सर्व कार्यक्रमांमध्ये …… सर सर्वप्रथम भाग घेतात आणि प्रत्येक कार्यक्रम मोठ्या नेतृत्वाने पुढे नेतात. वर्गातील प्रत्येक मुलाचा वाढदिवस ……. सरांच्या हस्ते साजरा केला जातो.
सर आमच्या जीवनातील खरे मार्गदर्शक आहेत. …… सर काही वैयक्तिक अडचण असल्यास ते त्यावर उपाय सुचवतात आणि आम्हाला मानसिकरीत्या मजबूत बनवतात. माने सर प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येक विषयाचा पूर्ण अभ्यास करून घेतात.
शाळेतील सर्व शिक्षक दररोज सकाळी प्रार्थना मैदानावर राष्ट्रगीत, संविधान प्रार्थना, व दररोज नियमित नवीन सुविचार सांगतात. त्यापैकी …….. सरांनी सांगितलेला सुविचार माझ्या नेहमी लक्षात राहतो. …….. सर इंग्रजी विषयाबरोबर इतर मराठी, गणित विषय सुद्धा शिकवतात. ……… सरांचे मार्गदर्शन नेहमी योग्य दिशा देणारे असते.
वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची …….. सरांना खूप आवड आहे. ते सर्व विद्यार्थ्यांना आपला मुलगा असल्या प्रमाणे शिकवतात. …… सर शाळेतील रोजचा अभ्यास झाल्यावर ते सर्व विद्यार्थ्यांना क्रीडांगणावर खेळायला सुद्धा नेतात. ते सर्व विद्यार्थ्यांना क्रीडांगणावर विविध प्रकारचे खेळ खेळायला शिकवतात, तसेच खेळाबद्दल सविस्तर माहिती देऊन लोकप्रिय खेळाडूची माहिती ही देतात.
…….. सर सर्व विद्यार्थ्यांना सत्र भेटीस नेतात आणि त्या ठिकाणांची माहिती देतात. …….. सर प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रम हसत-खेळत मार्गदर्शन करत शिकवतात. शाळेत दुपारी दोन वाजता जेवणाचे बेल झाल्यास आमचे सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी एकत्र जेवणास एकत्र बसतात. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक प्रेमळ स्वभावाचे आहेत.
त्यांना वर्गामध्ये अभ्यास न करणारा विद्यार्थी अजिबात आवडत नाही. आमच्या शाळेची दरवर्षी बाहेरगावी निसर्गरम्य ठिकाणी सहल जाते, सहलीला जाण्यापूर्वी जे गरीब विद्यार्थी आहेत जे फी भरू शकत नाहीत त्यांची फी ……… सर स्वत: भरतात. …….. सर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना दर आठवड्याला भेटायला बोलवतात प्रत्येक विद्यार्थ्याची त्या त्या आठवड्यातील वर्तणूक, शैक्षिणिक प्रगति यांचा आढावा घेतात.
माझे वर्गशिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याचा दररोज प्रार्थना मैदानावर गणवेश तपासतात. माझे वर्गशिक्षक दिसायला खूप सुंदर आहेत. ……… सर दर आठवड्याला सर्व विद्यार्थ्यांना ऑफ तासा वेळी गोष्टी, कथा व वीरपुरुषांची कथा सांगतात. ……. सर शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहन देतात तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्या सहभागासाठी मानसिक रित्या व शारीरिक रित्या तयार सुद्धा करतात.
माझे वर्ग शिक्षक संगीत प्रेमी आहेत, त्यांना संगीत ऐकण्यास खूप आवडते. विद्यार्थ्यांना त्यांची शिकवण्याची पद्धत खूप आवडते. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक दररोज वेळेवर शाळेत येतात. परीक्षा जवळ आल्यावर आमचे शिक्षक सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत प्रश्न, अभ्यासा विषयी शंका सोडवतात.
…….. सर प्रत्येक विद्यार्थ्यांना वारंवार जीवनात उपयोगी पडणार्या चांगल्या गोष्टी समजून सांगतात. शाळेतील सर्व शिक्षक खूप शिस्तप्रिय आहेत व ते सर्व नियमित आनंदी राहतात. ……. सर वर्गामध्ये शिकवलेला अभ्यास विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतात. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक क्रीडा विभागात सुद्धा खूप कुशल व तंदुरुस्त आहेत त्यांना सर्व मैदानी खेळ खेळायला आवडतात.
माझा आवडता शिक्षक भाषण / निबंध | Upkramshil Shikshak | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शासन निर्णय काय आहे?
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्डान वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्हान करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविपयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये झालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.