५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियान अंतर्गत उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिक्षकदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम भाषण / निबंध | Shikshak : Samaj Parivartanache Madhyam | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम भाषण / निबंध | Shikshak : Samaj Parivartanache Madhyam
शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम भाषण / निबंध | Shikshak : Samaj Parivartanache Madhyam | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
निबंध/भाषण- 'शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम'
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असल्याने समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो समाजाचा शिल्पकार आहे. एक शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होते, म्हणूनच शिक्षकांची जबाबदारीही समाजात खूप महत्त्वाची आहे. शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जे त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन प्रत्येकाचे भविष्य घडवत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये शिक्षकांची मोठी भूमिका असते. समाज परिवर्तन मध्ये शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची ठरत असते. प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षकांकडून बरीच अपेक्षा असतात. शिक्षकांची भूमिका वर्ग ते खेळाच्या मैदानात पर्यंत आणि विद्यार्थी ते विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळी असते. आपल्या आयुष्यात भिन्न कार्ये केली पाहिजेत अशा प्रत्येकाच्या जीवनात शिक्षक खूप महत्त्वाचा असतो. वर्गात येण्यापूर्वी एक चांगला शिक्षक दररोज शिक्षणाची आपली लक्ष निश्चित करतो. विद्यार्थ्यांचे कौशल्य त्यांच्यातील क्षमता निश्चित करून शिक्षक विद्यार्थ्यांना दिशा देत असतो. शिक्षक ज्या भागात काम करत असतात त्या भागातील, त्या गावातील समस्या समजतात आणि वैयक्तिक रित्या आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्या सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करत असतात. कारण शिक्षकाची भूमिका ही फक्त वर्गा पुरती किंवा शाळेत पुरते मर्यादित नसून समाज परिवर्तन करण्याचे कार्य देखील त्यांच्या हातून होत असते. शिक्षक, विद्यार्थी व पालक ही त्रिसूत्री ज्यावेळी एकत्र येत असते त्यावेळी प्रभावी शिक्षण प्रक्रिया होत असते. शाळेचा अर्थात गावाचा विकास देखील होत असतो. विद्यार्थी सुजाण घडले तर समाजाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविधांगी कलागुणांनी सर्व गुण संपन्न करण्याची जबाबदारी ही शिक्षकाची राहते. त्यामुळे शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे फार महत्व असते. कारण एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ज्ञान देऊन त्यांची काळजी घेऊन त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक मजबूत आकार देतो. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असतो.म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते.कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये आई-वडिल नंतर केवळ शिक्षकच महत्त्वाची भूमिका निभावतात. शिक्षक हे एका कुंभारासारखेच असतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या भांड्यांना घडविताना एका हाताने हाताळतो आणि दुसऱ्या हाताने त्यांना आकार देतो त्याच प्रमाणे शिक्षक सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन एक चांगला व्यक्ती म्हणून घडवतात. तसेच शिक्षकांनी शिवाय एका चांगल्या समाजाची कल्पना करता येणार नाही. शिक्षक समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.शिक्षकांचे दायित्व हे खूप मोठे असते, कारण शिक्षकच प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला योग्य दिशा दाखवतात. मूल हे देशाचे भविष्य असते.जर ही मुले शिकलेली आणि सुशिक्षित असतील तरच देशाचे नाव उज्ज्वल होऊ शकते. तसेच आपण जर सुसंस्कृत असलो तर देश सुद्धा सभ्य बनेल. शिक्षकांमुळे आपल्या व्यक्तीमत्वात संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर इत्यादी गोष्टींचा प्रभाव पडत असतो. शिक्षक आपल्याला एक चांगला नागरिक म्हणून घडवतो. त्यांच्या दिलेल्या योगदानामुळे आणि कार्यामुळे त्यांचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी भारत देशात 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो.संकलित पोस्ट (वेबस्त्रोत : विकिपीडिया )
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:।
समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असल्याने समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो समाजाचा शिल्पकार आहे. एक शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होते, म्हणूनच शिक्षकांची जबाबदारीही समाजात खूप महत्त्वाची आहे.
शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जे त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देऊन प्रत्येकाचे भविष्य घडवत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये शिक्षकांची मोठी भूमिका असते. समाज परिवर्तन मध्ये शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची ठरत असते. प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षकांकडून बरीच अपेक्षा असतात. शिक्षकांची भूमिका वर्ग ते खेळाच्या मैदानात पर्यंत आणि विद्यार्थी ते विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळी असते. आपल्या आयुष्यात भिन्न कार्ये केली पाहिजेत अशा प्रत्येकाच्या जीवनात शिक्षक खूप महत्त्वाचा असतो. वर्गात येण्यापूर्वी एक चांगला शिक्षक दररोज शिक्षणाची आपली लक्ष निश्चित करतो. विद्यार्थ्यांचे कौशल्य त्यांच्यातील क्षमता निश्चित करून शिक्षक विद्यार्थ्यांना दिशा देत असतो.
शिक्षक ज्या भागात काम करत असतात त्या भागातील, त्या गावातील समस्या समजतात आणि वैयक्तिक रित्या आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्या सोडवण्यासाठी देखील प्रयत्न करत असतात. कारण शिक्षकाची भूमिका ही फक्त वर्गा पुरती किंवा शाळेत पुरते मर्यादित नसून समाज परिवर्तन करण्याचे कार्य देखील त्यांच्या हातून होत असते.
शिक्षक, विद्यार्थी व पालक ही त्रिसूत्री ज्यावेळी एकत्र येत असते त्यावेळी प्रभावी शिक्षण प्रक्रिया होत असते. शाळेचा अर्थात गावाचा विकास देखील होत असतो. विद्यार्थी सुजाण घडले तर समाजाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविधांगी कलागुणांनी सर्व गुण संपन्न करण्याची जबाबदारी ही शिक्षकाची राहते. त्यामुळे शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे फार महत्व असते. कारण एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ज्ञान देऊन त्यांची काळजी घेऊन त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक मजबूत आकार देतो. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असतो.म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते.कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये आई-वडिल नंतर केवळ शिक्षकच महत्त्वाची भूमिका निभावतात.
शिक्षक हे एका कुंभारासारखेच असतात. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या भांड्यांना घडविताना एका हाताने हाताळतो आणि दुसऱ्या हाताने त्यांना आकार देतो त्याच प्रमाणे शिक्षक सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन एक चांगला व्यक्ती म्हणून घडवतात. तसेच शिक्षकांनी शिवाय एका चांगल्या समाजाची कल्पना करता येणार नाही.
शिक्षक समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.शिक्षकांचे दायित्व हे खूप मोठे असते, कारण शिक्षकच प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला योग्य दिशा दाखवतात. मूल हे देशाचे भविष्य असते.जर ही मुले शिकलेली आणि सुशिक्षित असतील तरच देशाचे नाव उज्ज्वल होऊ शकते. तसेच आपण जर सुसंस्कृत असलो तर देश सुद्धा सभ्य बनेल. शिक्षकांमुळे आपल्या व्यक्तीमत्वात संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर इत्यादी गोष्टींचा प्रभाव पडत असतो.
शिक्षक आपल्याला एक चांगला नागरिक म्हणून घडवतो. त्यांच्या दिलेल्या योगदानामुळे आणि कार्यामुळे त्यांचा आदर आणि सन्मान करण्यासाठी दरवर्षी भारत देशात 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा केला जातो.
शिक्षक : समाज परिवर्तनाचे माध्यम भाषण / निबंध | Shikshak : Samaj Parivartanache Madhyam | शिक्षक दिन | भाषण/निबंध | Shikshak Din | Teacher Day
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन | Thank A Teacher अभियान | शिक्षक कार्य गौरव सप्ताह
शासन निर्णय काय आहे?
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्डान वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्हान करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविपयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये झालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.