प्रस्तुत पोस्टमध्ये गणेश चतुर्थी निमित्त विविध आरती संग्रह संकलित केलेला आहे.
विठोबाची आरती | येई हो विठ्ठले माझे माऊली ये | आरती संग्रह
विठोबाची आरती | येई हो विठ्ठले माझे माऊली ये | आरती संग्रह
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ।। धृ ।।
आलिया गेलिया हाती धाडी निरोप ।
पंढरपूरी आहे माझा मायबाप् ।। १ ।।
पिवळा पीतांबर् कैसा गगनी झळकला ।
गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला ।। २ ।।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी ।। ३ ।।
- संत नामदेव
विठोबाची आरती | येई हो विठ्ठले माझे माऊली ये | आरती संग्रह | Yei Ho Vitthale Maze Mauli Ye
दररोजच्या महत्वाच्या आरत्या संग्रह
- गणपतीची आरती | सुखकर्ता दु:खहर्ता | आरती संग्रह | Sukhakarta Dukhaharta
- विठोबाची आरती | युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | आरती संग्रह | Yuge Atthavis Vitevari Ubha
- शंकराची आरती | लवथवती विक्राळा | आरती संग्रह | Lavthavti Vikrala
- देवीची आरती | दुर्गे दुर्घट भारी | आरती संग्रह | Durghe Durghat Bhari
- दत्ताची आरती | त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा | आरती संग्रह | Trigunatmak Traimurti Datt Ha Jana
- विठोबाची आरती | येई हो विठ्ठले माझे माऊली ये | आरती संग्रह | Yei Ho Vitthale Maze Mauli Ye
- ज्ञानदेवाची आरती | आरती ज्ञानराजा | आरती संग्रह | Aarti Dnyanraja
- तुकारामांची आरती | आरती तुकारामा | आरती संग्रह | Aarti Tukarama
- घालिन लोटांगण | आरती संग्रह | Ghalin Lotangan
Tags
Aarti Sangrah