कोरोना महामारी मुळे अजूनही शाळा बंद असून अनेक शाळांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. शासनाने 1 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत सेतू अभ्यास घेतला होता. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा मागील अभ्यासक्रमावर आधारित उजळणी म्हणून सराव देखील झाला आहे. 15 ऑगस्टपासून नियमित अभ्यासक्रम त्या त्या वर्गाचा शिकवणे सुरू झाले असून प्रथम सत्र मध्ये होणारी संकलित चाचणी अधिक सरावासाठी आम्ही प्रश्नमंजुषा स्वरूपात घेत आहोत.
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची इयत्तेनुसार आम्ही सर्व विषयांची एकत्रित 100 गुणांची संकलित चाचणी - 1 प्रश्नमंजुषा स्वरूपात घेत आहोत. यामध्ये एकूण 50 प्रश्न असतील. विशेष म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहोत.
इयत्ता तिसरी - प्रमाणपत्र उपलब्ध
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.
कोण बनेल संकलित टॉपर? प्रश्नमंजुषा - तिसरी
१० नोव्हेंबर अखेर सहभागी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. तुमचे नाव सर्च करा व नावासमोरील डाऊनलोड बटणावर क्लिक करून डाऊनलोड करून घेऊ शकता.
माझे सर्टिफिकेट
नाव | शाळा | मार्क | लिंक |
---|---|---|---|
संजना अंकुश सोनवणे | जि. प प्राथमिक शाळा. विठ्ठलाई नगर. तुंग. | 92 | |
संभव संतोष जाधव | जिल्हा परिषद शाळा बलवडी (भा.) | 98 | |
सई उमाकांत भांडे | श्रीमती सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल | 96 | |
सई उमाकांत भांडे | श्रीमती सावीत्रीबाई फुले प्रायमरी स्कुल कळंब | 90 | |
समर्थ किरण लोखंडे | पिरसाहेबनगर ढवळ | 94 | |
समर्थ किरण लोखंडे | पिरसाहेबनगर | 94 | |
साई बोराटे | Z.p.p school tarawadi | 90 | |
सानवी शशिकांत ढेरंगे | जि . प . प्राथमिक शाळा पेरणे | 78 | |
सानिका तांबे | संत ज्ञानेश्वर महाराज प्राथमिक विद्यालय तासगाव | 62 |
×
हार्दिक अभिनंदन!!
नाव :
शाळा/पत्ता :
प्राप्त गुण :
सर्टिफिकेट तयार करण्यासाठी खालील बटन निवडून कृपया प्रतीक्षा करावी.
कोण बनेल संकलित टाॅपर? चाचणी घेण्यासाठी मुलांना पोस्ट कशी पाठवाल?
पहिली ते सातवीच्या ग्रुपवर पाठवायच्या पोस्ट खाली दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या बटणाला क्लिक केल्यावर पोस्ट कॉपी (Copy) होईल. Whatsapp उघडून ग्रुपमध्ये फक्त पेस्ट (Paste) करा.