तयारी स्पर्धा परीक्षेची - सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा मालिका - 3
वाचन प्रेरणा दिन | 15 ऑक्टोबर 2021 | स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस | Vachan Prerna Din
स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस निमित्त सर्व शाळांचा शालेय उपक्रम व्हावा व विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत राहावे या उद्देशाने आम्ही विशेष सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा आयोजन केलेली असून ही प्रश्नमंजुषा चाचणी प्रत्येक शाळा सहभागी होऊन विद्यार्थ्यांना लिंक पाठवून सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे व आपल्या शाळेचा उपक्रम घ्यावा असे आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत.
विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवल्यावर Submit बटणाला क्लिक केल्यावर View score ला क्लिक करून किती गुण मिळाले ते पाहता येईल. त्यानंतर त्या पेजचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वर्गशिक्षकांना पाठवा.
प्रस्तुत चाचणी ही १०० गुणांची असून त्यात ५० प्रश्न समाविष्ट आहेत.
वाचन प्रेरणा दिन विशेष सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
- सदरील सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा किती गटात होणार आहे?
सदरील सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा ही तीन गटात होणार असून पहिला गट हा पहिली ते पाचवी चा असेल. दुसरा गट हा सहावी ते दहावी चा असेल व तिसरा गट हा खुला असेल. खुल्या गटात शिक्षक विद्यार्थी पालक तसेच इतर कोणीही सहभागी होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले सर्व प्रश्नमंजुषा सोडवू शकतील.
- प्रत्येक प्रश्नमंजुषा मध्ये एकूण किती प्रश्नांचा समावेश आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा मध्ये एकूण 50 प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे. तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवून चाचणी submit लागेल. शेवटी View Score ला क्लिक करून तुम्हाला किती गुण मिळाले हे देखील समजेल.
- प्रमाणपत्र कोणाला मिळणार आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर ज्या स्पर्धकाला 100 पैकी 80 पेक्षा अधिक गुण प्राप्त होतील अशा स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळेल. इतर सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र मिळेल.
- प्रमाणपत्र केव्हा मिळणार आहे?
माझे सर्टिफिकेट
नाव | शाळा | मार्क | लिंक |
---|---|---|---|
A | Nm | 78 | |
A.D.Pakale | Madhemik Vidhelaye Wavadada | 60 | |
Adhar Bhalerao | Abhinav Prathmik Vidya mandir,Barshi | 64 | |
Aditya somnath shete | Adarsh vidya mandir sonai | 40 | |
Amol | Bhatwadi | 74 | |
Amol hindurao shingate | Shingatewadi | 60 | |
Anil Kerappa khilare | Z.P.Primary School Siddhnathnagar | 82 | |
Anil Prakash Raut | Z.P.P.School Korewasti | 56 | |
Anita Kondaji Mutadak | Pimpalgaon Dhum Tal-Dindori Dist-Nashik | 82 |
नाव :
शाळा/पत्ता :
प्राप्त गुण :
सर्टिफिकेट तयार करण्यासाठी खालील बटन निवडून कृपया प्रतीक्षा करावी.
whatsapp ग्रुपवर पोस्ट कशी पाठवाल?
ग्रुपवर पाठवायची पोस्ट खाली दिलेली आहेत. खाली दिलेल्या बटणाला क्लिक केल्यावर पोस्ट कॉपी (Copy) होईल. Whatsapp उघडून ग्रुपमध्ये फक्त पेस्ट (Paste) करा.
प्रश्नमंजुषा : Whatsapp पोस्ट

You are great
ReplyDeleteसर जी मला प्रमाणपत्र नाही मिळाले
ReplyDeleteतुमचे नाव सर्च करा
Delete