How to join Akash kandil |आकाश कंदील कसे जोडायचे? | Diwali Special | Deepawali 2021
नमस्कार... प्रस्तुत पोस्टमध्ये आपण बाजारपेठेतील तयार आणलेले आकाश कंदील चे साहित्य कसे जोडायचे, या संबंधित सविस्तर माहिती घेणार आहोत.
प्रस्तुत व्हिडिओ पाहून तुम्ही मार्केट मधील कोणताही घेतलेला आकाश कंदील सहजरीत्या जोडू शकता. त्यामुळे दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.
How to join Akash kandil |आकाश कंदील कसे जोडायचे? | Diwali Special | Deepawali 2021
दीपावली हा आपला पारंपरिक सण असून आपण दीपावली मध्ये प्रत्येकाच्या दारात आकाशकंदील लावत असतो. एक वेगळी रोशनाई , चैतन्य निर्माण होत असते. आपण आवडीने वेगवेगळ्या रंगांचा आकाश कंदील खरेदी करून दारासमोर लावत असतो. घरदार पणत्या व आकाश कंदिलाच्या प्रकाशाने उजळलेले असते. मुलांना सुट्टी असल्याने गोडधोड पदार्थांची एक वेगळीच मेजवानी मुलांसाठी असते.
दिवाळी या सणात अनेक ठिकाणी फटाके मोठ्या प्रमाणात वाजवले जातात. पण प्रदूषण न होता दिवाळी साजरी करणे गरजेचे असून फटाक्यांचा वापर प्रमाणातच करावा. शक्यतो फटाक्यांचा वापर करू नका. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा. या पोस्ट मधून हाच संदेश सर्वांनी घ्यायचा असून प्रस्तुत व्हिडीओ किंवा पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा.
How to join Akash kandil |आकाश कंदील कसे जोडायचे? | Diwali Special | Deepawali 2021