भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १२ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२३ या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत विविध उपक्रमांनी साजरा करणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. हा अमृत महोत्सव भारताचा स्वातंत्र्य संप्राम,नाविन्यपूर्ण कल्पना,नवे संकल्प,स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती,अंमलबजावणी या बार्बीचा विचार करुन विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा केला जावा,तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक,मुख्याध्यापक,छात्राध्यापक,अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य,अध्यापकाचार्य आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हास्तरावर आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन ही राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्या महिन्यात कोणते उपक्रम घ्यायचे आहेत?
Tags
Breaking News