Project - I Can Speak
Learn With Fun - 1st to 7th
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही I Can Speak हा उपक्रम सुरु करीत आहोत. विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण वाढावे, इंग्रजी वाचनातील अडचणी दूर व्हाव्यात व इंग्रजी विषयाची भीती नाहीशी व्हावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा...
$ads={1}
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
Tags
I Can Speak