प्रस्तुत टेस्ट घटकाच्या आठवी शिष्यवृत्ती व घटक सरावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप उपयुक्त आहे. या टेस्टमध्ये घटकाचा देखील सराव होतो. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी देखील या टेस्ट सरावासाठी खूप उपयुक्त ठरतील. टेस्ट सोडवून झाल्यानंतर खालील Submit बटणाला क्लिक करा. त्यानंतर view score या बटणाला लिक करून किती गुण मिळाले ते तपासा. गुण कमी असल्यास पुन्हा सराव करा.
खालील टेस्ट सोडवा व सराव करा.
Tags
Eighth Itihas Test
टेस्ट साठी धन्यवाद ! प्रश्न २० वा बाबू गेनू संदर्भातील अर्थबोध होत नाही . सविनय कायदेभंग चळवळ मागे कधी घेतली हा प्रश्न ही संदिग्ध आह आहे कारण गांधी आयर्विन ( 1931 ) करारानंतर मागे व दुसरी फेरी 1934 मध्ये अशी माहिती आह आहे
ReplyDelete