{getToc} $title={इथे क्लिक करा-पटकन सापडेल}
शासन आदेशानुसार शाळा 15 फेब्रुवारी पर्यंत बंद असून विद्यार्थ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण द्यायचे आहे. हे शिक्षण देत असताना खालील माध्यमांचा समावेश होऊ शकतो.
आकारिक चाचणी क्र.२ - इथे क्लिक करा
ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण पर्यायी माध्यमे -
१. माझा अभ्यास पीडीएफ व इतर पीडीएफ
२. ऑफलाईन शिक्षण (गृहभेटी, स्वाध्याय पुस्तिका, टिलीमिली, शैक्षणिक टीव्ही कार्यक्रम व इतर)
३. ऑनलाईन शिक्षण (झूम, मीट, इतर)
४. एस.सी.ई. आर. टी दैनंदिन अभ्यासमाला
५. शैक्षणिक व्हिडीओ, ऑनलाईन टेस्ट, शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप चा वापर
वरील माध्यमांच्या आधारे आपल्याला ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांचे सातत्याने सुरू ठेवायचे असून त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याची काळजी घ्यायची आहे. शाळा लवकरात लवकर सुरू व्हाव्यात हीच अपेक्षा ठेवूया.
प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड ठेवायचा नमुना-
आपल्याला खालील प्रमाणे तारखेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड ठेवायचे आहे-
दिनांक - १ ते १०
दिनांक - ११ ते २०
दिनांक - २१ ते ३०/३१
ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण रेकॉर्ड PDF डाऊनलोड -
ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षण रेकॉर्ड पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा खालील लिंक वरून-
आमचे सर्व Apps प्ले स्टोअर वर