तयारी स्पर्धा परीक्षेची - सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा मालिका - 4
बालिका दिन | 3 जानेवारी 2022 | जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा"| ३ ते १२ जानेवारी | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती
असंख्य अडचणींवर मात करून स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योध्दा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विदयार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने आम्ही विशेष सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा आयोजन केलेली असून ही प्रश्नमंजुषा चाचणी प्रत्येक शाळा सहभागी होऊन विद्यार्थ्यांना लिंक पाठवून सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे व आपल्या शाळेचा उपक्रम घ्यावा असे आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत.
विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवल्यावर Submit बटणाला क्लिक केल्यावर View score ला क्लिक करून किती गुण मिळाले ते पाहता येईल. त्यानंतर त्या पेजचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वर्गशिक्षकांना पाठवा.
प्रस्तुत चाचणी ही १०० गुणांची असून त्यात ५० प्रश्न समाविष्ट आहेत.
प्रश्नमंजुषा स्वरूप
सदरील सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा ही तीन गटात होणार असून पहिला गट हा पहिली ते पाचवी चा असेल. दुसरा गट हा सहावी ते दहावी चा असेल व तिसरा गट हा खुला असेल. खुल्या गटात शिक्षक विद्यार्थी पालक तसेच इतर कोणीही सहभागी होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले सर्व प्रश्नमंजुषा सोडवू शकतील. सर्व विद्यार्थी तिन्ही प्रश्नमंजुषा सोडवू शकतात.प्रत्येक प्रश्नमंजुषा मध्ये एकूण किती प्रश्नांचा समावेश आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा मध्ये एकूण 50 प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी आहे. तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवून चाचणी submit लागेल. शेवटी View Score ला क्लिक करून तुम्हाला किती गुण मिळाले हे देखील समजेल.प्रमाणपत्र कोणाला मिळणार आहे?
प्रत्येक गटातील प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर ज्या स्पर्धकाला 100 पैकी 80 पेक्षा अधिक गुण प्राप्त होतील अशा स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळेल. इतर सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र मिळेल.प्रश्नमंजुषा कालावधी -
३ जानेवारी ते १२ जानेवारीप्रमाणपत्र केव्हा मिळणार आहे?
१२ जानेवारी पर्यंत सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तुमचे नाव खाली सर्च करून डाऊनलोड करा..
माझे सर्टिफिकेट
नाव | शाळा | मार्क | लिंक |
---|---|---|---|
Yuga Bandu Dadmal | Z. P. U. P. School Chandankheda | 20 | |
Zare Balwant Narayan | Maharashtra prathimik vidhya mandir Nilanga | 54 | |
अनिता शेषेराव माने | जि.प.प्रा. शाळा कुन्हाळी | 40 | |
अनिरुद्ध पाटील | I s b m college | 66 | |
अनुराधा धनाजी गराडे | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे | 42 | |
अपर्णा दिपक. बारटक्के | तारळे. | 58 | |
अपर्णा हनुमानसिंग छानवाल | जि. प शाळा नंबर 1 कवठेमहांकाळ | 80 | |
अमृता जयंत येडेकर | जिल्हा परिषद शाळा गाव मर्दवाडी तालुका वाळवा | 42 | |
अमोल कुंडलीक ससाणे | सौ. रा. ना . बारणे माध्यमिक विद्यालय | 60 |
नाव :
शाळा/पत्ता :
प्राप्त गुण :
सर्टिफिकेट तयार करण्यासाठी खालील बटन निवडून कृपया प्रतीक्षा करावी.
सर्वांसाठी | खुला गट प्रश्नमंजुषा
Whatsapp ग्रुपवर पोस्ट कशी पाठवाल?
ग्रुपवर पाठवायची पोस्ट खाली दिलेली आहेत. खाली दिलेल्या बटणाला क्लिक केल्यावर पोस्ट कॉपी (Copy) होईल. Whatsapp उघडून ग्रुपमध्ये फक्त पेस्ट (Paste) करा.
प्रश्नमंजुषा : Whatsapp पोस्ट
आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला Join व्हा. ग्रुप सेटिंग Only Admin असेल.
