व्यंजन ला 'i' हा स्वर जोडून बनणारा आवाज
Learn With Fun - 1st to 7th
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही I Can Speak हा उपक्रम सुरु करीत आहोत. विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण वाढावे, इंग्रजी वाचनातील अडचणी दूर व्हाव्यात व इंग्रजी विषयाची भीती नाहीशी व्हावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा... शुभेच्छा..!
$ads={1}
सुविचार - ज्ञान सेवा त्याग
Tags
I Can Speak