माझा शिष्यवृत्ती अभ्यास - पाचवी गणित
शिष्यवृत्ती अभ्यास सराव चाचणी
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेच्या सरावासाठी प्रस्तुत चाचणी महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांचा अधिक सराव होणार आहे.
घटक 14 - व्यवहारी अपूर्णांक : समच्छद व भिन्न छेद अपूर्णांक ( भाग 1 )