19 फेब्रुवारी शिव जयंती निमित्त उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून शिव जयंती दिवशी ऑनलाईन/ ऑफलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ शेअर करू शकता.
शिव जयंती भाषण/निबंध -4 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -4 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -4 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
शिव जयंती भाषण/निबंध -4
आदरणीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित शिवभक्तांना माझा नमस्कार..
शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्यावर जिजाऊच्या पोटी झाला. शिवराय लहानपणापासूनच खोडकर होते. जिजाऊ त्यांना लहानपणी रामाच्या, कृष्णाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत. जिजाऊ शिवरायांना म्हणत असत- "शिवबा आपला जन्म सरदार किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा.! स्वराज्य निर्माण करा..!" जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. वेळ आली होती पण हिंमत सोडली नाही. म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार हि सर्वांच्या हातात होती, जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती.
म्हणून एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, नव्या युगाचा निर्माण करणारा, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना मानाचा मुजरा.!! मानाचा मुजरा.!
शब्द ही पडतील अपुरे अशी शिवरायांची किर्ती.! राजा शोभून दिसे जगती..! असा तो शिवछत्रपती..राजे असंख्य झाले आजवर या जगती..! पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती..!
शिव जयंती भाषण/निबंध -4 | छत्रपती शिवाजी महाराज | Shiv Jayanti Bhashan / Nibandh
छत्रपती शिवाजी महाराज भाषण
शिवाजी महाराज भाषण
राजा छत्रपती शिवाजी महाराज भाषण
Chhatrapati shivaji maharaj speech
Chhatrapati shivaji maharaj marathi speech
shiv jayanti maharaj speech
शिवाजी महाराज भाषण मराठी शायरी
राजा शिवछत्रपती