तयारी स्पर्धा परीक्षेची - सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
मराठी भाषा गौरव दिन निमित्त सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा | सर्वांसाठी | Marathi bhasha gaurav din 2022
मराठी भाषा गौरव दिन निमित्त आम्ही विशेष सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा आयोजन केलेली असून ही प्रश्नमंजुषा चाचणी प्रत्येक शाळा सहभागी होऊन विद्यार्थ्यांना लिंक पाठवून सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे व आपल्या शाळेचा उपक्रम घ्यावा असे आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत.
विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवल्यावर Submit बटणाला क्लिक केल्यावर View score ला क्लिक करून किती गुण मिळाले ते पाहता येईल. त्यानंतर त्या पेजचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वर्गशिक्षकांना पाठवा.
प्रस्तुत चाचणी ही १०० गुणांची असून त्यात २५ प्रश्न समाविष्ट आहेत.
प्रश्नमंजुषा स्वरूप
सदरील सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा ही सर्वांसाठी खुला गट असेल. खुल्या गटात शिक्षक विद्यार्थी पालक तसेच इतर कोणीही सहभागी होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले सर्व प्रश्नमंजुषा सोडवू शकतील. सर्व विद्यार्थी ही प्रश्नमंजुषा सोडवू शकतात.प्रश्नमंजुषा मध्ये एकूण किती प्रश्नांचा समावेश आहे?
प्रश्नमंजुषा मध्ये एकूण 25 प्रश्न समाविष्ट असून प्रत्येक प्रश्न चार गुणांसाठी आहे. तुम्हाला पंचवीस प्रश्न सोडवून चाचणी submit करावी लागेल. शेवटी View Score ला क्लिक करून तुम्हाला किती गुण मिळाले हे देखील समजेल.प्रमाणपत्र कोणाला मिळणार आहे?
प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर ज्या स्पर्धकाला 100 पैकी 80 पेक्षा अधिक गुण प्राप्त होतील अशा स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळेल. इतर सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र मिळेल.प्रश्नमंजुषा कालावधी -
२७ फेब्रुवारी ते ०५ मार्चप्रमाणपत्र डाऊनलोड करा-
प्रमाणपत्र डाऊनलोडसाठी ६ मार्च या तारखेला उपलब्ध होतील.
सर्वांसाठी | खुला गट प्रश्नमंजुषा
Whatsapp ग्रुपवर पोस्ट कशी पाठवाल?
ग्रुपवर पाठवायची पोस्ट खाली दिलेली आहेत. खाली दिलेल्या बटणाला क्लिक केल्यावर पोस्ट कॉपी (Copy) होईल. Whatsapp उघडून ग्रुपमध्ये फक्त पेस्ट (Paste) करा.
प्रश्नमंजुषा : Whatsapp पोस्ट
आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला Join व्हा. ग्रुप सेटिंग Only Admin असेल.