मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये | २७ फेब्रुवारी | Marathi Rajbhasha Din Ghoshvakye In Marathi
मराठी भाषा अशीच पुढे जात राहावी यासाठी आपण काही घोषवाक्यही नेहमी ऐकत असतो आणि त्याचा वापरही करत असतो. ज्यांना ही घोषवाक्य माहीत नसतील त्यांच्यासाठी खास ही मराठी राजभाषा दिन घोषवाक्य. ही घोषवाक्य ऐकल्यानंतर अथवा म्हटल्यानंतर स्फुरण चढणार नाही असं अजिबातच होत नाही. जाणून घेऊया कोणती आहेत अशी स्फुर्तीदायक घोषवाक्य पहा -
मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये पुढीप्रमाणे-मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये | २७ फेब्रुवारी | Marathi Rajbhasha Din Ghoshvakye In Marathi
- आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मराठी माती
- लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!
- रूजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी
- माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन
- माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
- घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीलाआपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी
- आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा!!!
- जिच्यासाठी केला होता अट्टाहास, थांबवूया आता मराठीचा ऱ्हास
- मान आहे मराठी भाषेचा आपल्या मनी, शुभेच्छा तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनी
- आपणच आपणास तारी, मराठीची किमया लय भारी
- बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, लिहावे शुद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध
मराठी राजभाषा दिन घोषवाक्ये | २७ फेब्रुवारी | Marathi Rajbhasha Din Ghoshvakye In Marathi
Tags
मराठी भाषा गौरव दिन