A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : १९ / ०३ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
१९३२
‘सिडनी हार्बर ब्रिज’ सुरू झाला.
(Image Credit: viator.com)
१९३१
अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.
१८४८
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या ‘प्रभाकर’ या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
१६७४
शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन
१९३८
सई परांजप्ये – बालनाटय लेखिका, पटकथालेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका. स्पर्श, कथा, चश्म-ए-बद-दूर इ. पारितोषिक विजेत्या चित्रपटांच्या दिग्दर्शिका, पद्मभूषण (२००६), राज्यसभा सदस्य
(Image Credit: लोकसत्ता)
१९३६
ऊर्सुला अँड्रेस – स्विस अभिनेत्री आणि मॉडेल
(Image Credit: gids.tv)
१९००
जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)
१८९७
शंकर विष्णू तथा ‘दादा’ चांदेकर – चित्रपट संगीतकार
(मृत्यू: ? ? ????)
२००८
सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक, भविष्यवेत्ते
(जन्म: १६ डिसेंबर १९१७ - माइनहेड, सॉमरसेट, इंग्लंड)
(Image Credit: IMDb)
२००२
नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज
(जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
१९९८
इ. एम. एस. नंबूद्रीपाद – केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(जन्म: १३ जून १९०९)
१९८२
जीवटराम भगवानदास तथा ‘आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी
(जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)
१८८४
केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य
(जन्म: १६ मे १८२५)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
सुरक्षितता
एकदा एका हरणाचा एक डोळा निकामी झाला. मग त्याला युक्ती सुचली. त्याने समुद्राच्या काठी फिरायला सुरुवात केली. त्याला वाटले आपल्याला धोका आहे तो जमिनी कडूनच कारण कोणताच शिकारी समुद्रातून येणारच नाही. एक डोळा जमिनीकडे लावून आपल्याला आपल्या अन्नाची सोय करता येईल. एक शिकारी बरेच दिवस त्या हरीणाकडे लक्ष ठेवून होता. बरेच दिवस तो त्याला मारण्यासाठी टपून होता पण ते हरीण काही त्याच्या तावडीत सापडत नव्हते. त्याची शिकार काही त्याला होत नव्हती.
जमिनीच्या बाजूने जेंव्हा शिकारीची वेळ येई तेंव्हा हरीण पळून जात असे. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक दिवस एक नाव घेतली व समुद्रामध्ये सकाळपासून फिरत राहिला. अचानक संध्याकाळच्या वेळी त्याने हरणावर गोळी झाडली. नेम अचूक लागला. हरणाला गोळी लागल्यावर हरीण मरणोन्मुख झाले. मरता मरता ते स्वतःशीच म्हणाले,"ज्या डोळ्याने मला दिसत नव्हते तोच डोळा मी समुद्राकडे ठेवून फिरत राहिलो. पण समुद्राच्या बाजूनेच माझा घात झाला. मला समुद्राच्या बाजूची खात्री होती पण त्या बाजूनेच मला मरणाच्या दारात पोचविले."
तात्पर्य- आपल्या जिथे सुरक्षितता वाटते तिथूनच काही वेळा धोका होऊ शकतो. सुरक्षितता/सावधानता हि सदैव बाळगली पाहिजे. सर्वच बाबतीत ! खरेय ना !!
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.