सातवी मराठी संकलित मूल्यमापन सत्र -2 | 2023/24 | Sample Test | Sankalit Mulyamapan Kramank-2
प्रस्तुत चाचणीची लिंक विद्यार्थ्याला देऊन आपण तावावर अथवा प्रिंट स्वरूपात ही चाचणी नमुना म्हणून घेऊ शकतो. प्रस्तुत चाचणी आम्ही नमुना म्हणून बनवलेली असून आपल्याला नक्कीच आवडेल. या माध्यमातून आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन चाचणी सोडवण्याचा अनुभव देऊ शकतो.
सर्वांना नमस्कार.. महाराष्ट्रातील हजारो शाळेमध्ये एक उत्कृष्ट व दर्जेदार प्रश्नपत्रिका म्हणून गुरुमाऊली प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. या प्रश्नपत्रिकांचे महत्व व मूल्य कमी होऊ नये व पेपर घेण्याआधीच विद्यार्थ्यांना हा डेटा पोहोचू नये म्हणून आम्ही या प्रश्नपत्रिका स्वागतमूल्य ठेवून पेड देत आहोत.
आकारिक चाचणी 1, संकलित सत्र 1, आकारिक चाचणी 2, संकलित सत्र 2 या चारही चाचण्यांचे वार्षिक स्वागतमूल्य 1000/- रुपये असून आम्ही फक्त 900 रुपये घेतो.
आमच्या शाळेच्या व इतर व्यापामुळे चाचण्या बनवून होतीलच असे नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक चाचणी बनवल्यानंतरच पैसे (200/- प्रति घटक चाचणी व 250/- प्रति संकलित चाचणी) घेतो.
सदर प्रश्नपत्रिका डिझाईन करताना अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी वयोगट या सर्वांचा विचार करूनच बनवल्या जातात.
प्रश्नपत्रिकांचा दर्जा उत्कृष्ट असल्याने फक्त याच प्रश्नपत्रिका संपूर्ण महाराष्ट्रभर शाळेत वापरल्या जातात.
संकलित पेपर 250 पेड केल्यानंतर ९४२३३०९२१४ याच नंबर वर लिंक शेअर होईल.पुन्हा संपर्क फोन न करता फक्त व्हाट्सअप द्वारे करा.
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.
सातवी मराठी संकलित मूल्यमापन सत्र -2 | 2023/24 | Sample Test | Sankalit Mulyamapan Kramank-2