शाळापूर्व तयारी मेळाव्याचा मुख्य उद्देश पालकांना हे समजावून घेणे आहे की, त्यांच्या मुलांची कितपत तयारी झाली आहे आणि शाळा सुरू होण्यापूर्वी ते नेमकं काय काय करू शकतील जेणेकरून मुलांची शाळा पूर्व तयारी योग्य होईल.
पहिल्या मेळाव्याच्या शेवटी जेव्हा पालकांना हे समजेल की त्यांच्या मुलांची कितपत तयारी झाली आहे किंवा नाही, तेव्हा त्यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी करावयाच्या सर्व गोष्टी या पुस्तिकेत चित्रांच्या आणि सोप्या सूचनांच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. परिवाराच्या, स्वयंसेवकांच्या मदतीने आणि स्वतः देखील पालक या आधाराने मुलांची तयारी करून घेऊ शकतील. यासाठी घरातील आणि आसपासच्या वस्तूंचा देखील ते उपयोग करू शकतील.
वर्कशीट बालकांसाठी-
खालील १२ वर्कशीट चा वापर करावा व त्या कृती मुलांकडून पूर्ण करून घ्याव्यात.
हेही पहा व वाचा -
Tags
शाळापूर्व तयारी