A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : ०२ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.
१९९४
चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड १९८३ : कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
१९८३
कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
१९७२
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्या केल्या.
१९६२
रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले ‘वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.
१९४०
सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१९३०
कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
१९२५
पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान
(मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
१९२३
जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९७)
१९२२
पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर
१९०४
रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ‘पोलो’ टी शर्टचे जनक
(मृत्यू: १२ आक्टोबर १९९६)
२०१८
अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी – भारताचे १२ वे नौसेनाप्रमुख (कार्यकाल: १ डिसेंबर १९८७ ते ३० नोव्हेंबर १९६०), गोवा मुक्त करण्यासाठी झालेली कारवाई तसेच १९६५ व १९७१ च्या भारत पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक, विशिष्ट सेवा पदक अशा सन्मानांचे मानकरी.
(जन्म: ५ डिसेंबर १९३१)
२०११
चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(जन्म: ७ एप्रिल १९२५)
२००७
दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू
(जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
१९९९
मारिओ पुझो – अमेरिकन लेखक, कादंबरीकार, पटकथाकार व पत्रकार. त्यांच्या कादंबरीवर निघालेल्या ‘द गॉडफादर’ या चित्रपटाला १९७२ सालचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
(जन्म: १५ आक्टोबर १९२०)
(Image Credit: IMDb)
१९६१
नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली
(जन्म: २१ जुलै १८९९)
१९५०
युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर
(जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
गुरु गोविंदसिंह
शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह लहानपणापासूनच वैराग्यााचा भाव बाळगून होते. सर्वसामान्यस मुलासारखे ते कोणत्या ही वस्तूाची मागणी करत नसत. अध्यययन आणि ईश्व राच्या स्मतरणात त्यांकचा संपूर्ण दिवस जात होता. बालकांचा खोडकरपणाही त्यां च्यान स्वरभावात नव्ह ता. त्यांाची आई त्यांमचे हे आचरण पाहून हैराण होत असे. परंतु त्यांवच्या वर ती प्रेमही फार करत असे. एके दिवशी त्यांतच्यान आईच्याा मनात त्यांाना सोन्यााचे कडे घालण्यादचा विचार आला. त्यांतनी एक सोन्यासचे कडे बनविले आणि गोविंदसिंह यांना मोठ्या प्रेमाने घातले. मात्र काही वेळातच बालक गोविंदच्याो हातातले कडे गायब झालेले आईला दिसले. आई त्रस्ता झाली. बालक गोविंदला विचारले तर त्यालने नदीकाठी नेले व कडे नदीत टाकून दिल्यााचे सांगितले. आईने असे करण्यालचे कारण विचारले असता गुरु गोविंदसिंह म्हाणाले,''मला गुरुनानकांनी चालविलेल्याु मार्गाने चालावयाचे असताना तू मला संसाराच्या मोहमायेत अडकावू नये, या बेडीत जर मी बांधलो गेलो तर मला गुरुनानकांच्याव मार्गावर चालता येणार नाही.''बालक गोविंदसिंह यांचे विचार विरक्त जीवनाचे संकेत देत होते.
तात्पर्य:-थोरांचे जीवन हे प्रेरणादायी असते.
महान लोक हे मोह-मायेपासून दूर रहाण्याचचा प्रयत्ना करतात
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.