A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : १० / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०००
विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा ‘मनुभाई मेहता पुरस्कार’ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर
२०००
नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.
१९९५
म्यानमारमधील लोकशाही? चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता
१९९२
संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘इन्सॅट २-ए‘ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण
१९९२
आर्वी येथील ‘विक्रम इनसॅट भू-उपग्रह केंद्र’ राष्ट्राला अर्पण
१९९२
मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.
१९७८
मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.
१९७८
मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.
१९७३
पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
१९७३
बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५०
‘बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका, संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९९९), पद्मभूषण (२०१४)
(Image Credit: Wikipedia)
१९४९
‘लिटिल मास्टर’ सुनील मनोहर तथा ‘सनी’ गावसकर – क्रिकेटपटू व समालोचक
१९४५
व्हर्जिनिया वेड – इंग्लिश लॉन टेनिस खेळाडू
१९४३
आर्थर अॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)
१९४०
लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद
१९२३
गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक
(मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)
२०१४
साहिबजादी जोहरा मुमताजुल्ला खान बेगम ऊर्फ जोहरा सेहगल – अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका
(जन्म: २७ एप्रिल १९१२)
(Image Credit: Film History Pics)
२००५
जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक
(जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)
१९९५
डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ‘दादासाहेब’ केळकर – ‘गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष
(जन्म: ? ? ????)
१९८९
प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक
(जन्म: ? ? ????)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
राम आणि भरत
रावणाचा वध करून राम अयोध्ये ला परत आले आणि त्यां चा राज्यााभिषेक झाला तेव्हाा एक दिवस एका सभासदाने भरताला विचारले की आपण रामासाठी इतका मोठा त्या ग केला आणि रामही आपल्यापला प्राणप्रिय समजतात मग असे काय कारण आहे की आपल्याणला सर्वात मागे स्था न देण्यातत आले आहे? भरत म्हाणाले,'' जे झाड कडू असेल त्यायची सर्व पाने, फळे व फुले कडू असतात, माझ्या मातेने रामाला वनवासाला पाठवून पाप केले होते. तिचा पुत्र असल्याामुळे त्याा पापाच्या् कडवटपणातून मी कसा अलिप्त राहू शकतो? त्यामुळे मला मागचे स्थनन देण्याशत आले आहे.'' जेव्हा सभासदाने रामाला भरताचे हे विचार सांगितले तेव्हाक रामचंद्र म्हाणाले,''भरताचे हे विचार ठीक नाहीत, अयोध्येाला परतल्या.वर मी भरताला म्हतटले होते की, उद्यापासून तू माझे छत्र घेऊन माझ्या मागे उभा राहा. कोणीही राजा तोपर्यत राजा राहू शकतो जोपर्यत त्याहचे छत्र सुरक्षित आहे.'' सभासद आता विचारात पडला की कोणाचे विचार खरे मानावे? त्यासने परत जाऊन भरताला रामाचे विचार ऐकवले. भरत म्हरणाले,''रामचंद्र तर आपल्याे लहानातल्याट लहान सेवकाचीही प्रशंसा करत असतात. खरे तेच आहे जे मी तुम्हाेला सांगितले.'' सभासद गोंधळला त्या ने रामाला पुन्हा् जाऊन भरताचे विचार सांगितले तेव्हा' रामचंद्र म्ह्णाले,'' प्रेम आणि त्याागाच्याल युद्धात मी भरताकडून हरलो, मी आपला पराभव स्वीेकारून त्याला पाठ दाखविली, त्याेमुळे तो पाठीमागे आहे. त्यारचे मागे होणे हे त्यालच्यात महानतेचे लक्षण आहे.
तात्पर्य :- त्याग, सेवा आणि भक्ती हे तीन सूत्रे धरतीवर रामराज्य साकार करू शकतात. धन्य ते प्रभू रामचंद्र आणि त्यांचे बंधू
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.