गायन केलेली कविता
कराओके कविता
Music 4 3 2 1
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली

वल्हवा रं नाव वल्हवली वल्हवा रं नाव वल्हवली

नौका चाले कशी जलावरी जलावरी जलावरी
आहे सारा भार मुलांवरी मुलांवरी मुलांवरी
लहान वीर महान धीर
रोखील वादळ वल्हवा रं
रोखील वादळ वल्हवा रं
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
Music 4 3 2 1
मोकाट पिसाट वारा आला येऊ दया रं येऊ दया रं
डोंगरमापाच्या लाटा आल्या येऊ दया रं येऊ दया रं
छाती अफाट झेलेल लाट
रोखील वादळ वल्हवा रं
रोखील वादळ वल्हवा रं
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
Music 4 3 2 1
झेंडा माथ्यावर तीन रंगी तीन रंगी तीन रंगी
संचारवी जोम नव अंगी नव अंगी नव अंगी
डोले कसा बोले कसा
धैर्यानं नाव तुम्ही वल्हवा रं
धैर्यानं नाव तुम्ही वल्हवा रं
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
Music 4 3 2 1
स्वातंत्र्य दौलत मोलाची रे मोलाची रे मोलाची रे
सर्वांच्या जिवाच्या तोलाची रे तोलाची रे तोलाची रे
ती एक आस तो एक ध्यास
जोसानं नाव आता वल्हवा रं
जोसानं नाव आता वल्हवा रं
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
वल्हवा रं नाव वल्हवली, वल्हवा रं नाव वल्हवली
वल्हवा रं नाव वल्हवली वल्हवा रं नाव वल्हवली
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
वल्हवा रं वल्हवा रं वल्हवा रं नाव वल्हवली
गीत वसंत बापट
संगीत व व्हिडिओ निर्मिती - श्री. प्रविण डाकरे व श्री. जयदिप डाकरे
खालील बटनाला क्लिक करून कविता ऐका. सराव करा.
गीत गायन - प्रविण डाकरे
वरील कविता खाली संगीत ट्रॅकवर सराव करा.
Tags
पाचवी मराठी कविता