Music 4 3 2 1
ना पाहिना दिवस रात्र
येऊन घालितो घोळ
ना पाहिना दिवस रात्र
येऊन घालितो घोळ
हा नंदाचा बाळ sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
Music 4 3 2 1
गोपाळ घेतो, मागं मागं येतो
धक्का मारुनी कान्हा पळूनी जातो
Music 2 1
ओss गोपाळ घेतो, मागं मागं येतो
धक्का मारुनी कान्हा पळूनी जातो
ना पाहिना कुठली जात
नाही अंतरी मळ
ना पाहिना कुठली जात
नाही अंतरी मळ
कान्हा घालितो शिळ sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
Music 4 3 2 1
माल विक्रीला, त्या मथुरेला
हात घालूनी उष्टा करी हा मेला
Music 2 1
ओss माल विक्रीला, त्या मथुरेला
हात घालूनी उष्टा करी हा मेला
ना पोटालाही खात
भरी दुसऱ्याचं खळं
ना पोटालाही खात
भरी दुसऱ्याचं खळं
मला घालितो डोळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
Music 4 3 2 1
झाल्या खिदाया, गोकुळच्या नारी
मन हरी कान्हा, कृष्ण मुरारी
कान्हा sssssssss
झाल्या खिदाया, गोकुळच्या नारी
मन हरी कान्हा, कृष्ण मुरारी
या विलास राधिकेला
त्यानं लाविला चळ
या विलास राधिकेला
त्यानं लाविला चळ
खोड काढितो बळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
ओss दिवाणी तुझ्यामुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
ना पाहिना दिवस रात्र
येऊन घालितो घोळ
ना पाहिना दिवस रात्र
येऊन घालितो घोळ
हा नंदाचा बाळ sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
Music 4 3 2 1
गोपाळ घेतो, मागं मागं येतो
धक्का मारुनी कान्हा पळूनी जातो
Music 2 1
ओss गोपाळ घेतो, मागं मागं येतो
धक्का मारुनी कान्हा पळूनी जातो
ना पाहिना कुठली जात
नाही अंतरी मळ
ना पाहिना कुठली जात
नाही अंतरी मळ
कान्हा घालितो शिळ sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
Music 4 3 2 1
माल विक्रीला, त्या मथुरेला
हात घालूनी उष्टा करी हा मेला
Music 2 1
ओss माल विक्रीला, त्या मथुरेला
हात घालूनी उष्टा करी हा मेला
ना पोटालाही खात
भरी दुसऱ्याचं खळं
ना पोटालाही खात
भरी दुसऱ्याचं खळं
मला घालितो डोळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
Music 4 3 2 1
झाल्या खिदाया, गोकुळच्या नारी
मन हरी कान्हा, कृष्ण मुरारी
कान्हा sssssssss
झाल्या खिदाया, गोकुळच्या नारी
मन हरी कान्हा, कृष्ण मुरारी
या विलास राधिकेला
त्यानं लाविला चळ
या विलास राधिकेला
त्यानं लाविला चळ
खोड काढितो बळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
ओss दिवाणी तुझ्यामुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं
मी झाले दिवाणी तुझ्यामुळं sss
कान्हा मला केलं खुळं कराओके गवळण-
कान्हा मला केलं खुळं गायलेली ओरिजिनल गवळण-
कान्हा मला केलं खुळं कराओके गवळण | Kanha Mla Kel Khul Karaoke Lyrics Gavlan | new gavlani
सदर गवळण सर्व गायक रसिकांना सहजपणे गायन करता यावी म्हणून हा कराओके व्हिडीओ बनवलेला आहे. या गवळणीचे सर्व क्रीडिट निर्मात्यांचे आहे. या व्हिडिओ चे सर्व ad earning हे निर्मात्यांना आपोआप शेअर होत असून कृपया copyright strike देऊ नये.. आपली सुचना असल्यास techaidguruji@gmail.com या मेलवर कळवावे ही विनंती..
Audio Credit -
गीत - विलास अटक
गायिका - गायत्री शेलार
संगीत - प्रमोद अटक
संगीत सयोंजक - नीलेश देवकुळे
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
कराओके व्हिडीओ निर्मिती : प्रविण डाकरे
वाजव ना तुझी मधुर बासरी
keywords:
kanha mla ke kul
#kanha_mla_ke_kul
kanha mala ka khul
kanha mala ka khul dj song
kanha mala kel khul mi zale diwani tuzya mule
kanha mala kel khul dj
kanha mala khelo kholo
kanha mala kela khula
kanha mala ka khul dj
kanha mala ka khul banjo song
kanha mala kela
kanha mla ke kul dj
kanha mala ka khul original song
kanha mala ke kul song
kanha mala ka khul banjo
कान्हा मला केल खुळ
कान्हा मला केल खुळं
कान्हा मला केलं खुळं
#कान्हा_मला_केलं_खुळं
कान्हा मला केल खुळं dj
कान्हा मला केलं खुळं मी झाले दिवानी तुझ्या मुळे
कान्हा मला केलं खुळं dj
कान्हा मला केल खुळं dj song
कान्हा मला केल खुळ dj song
कान्हा मला केलं खुळ रिंगटोन
कान्हा मला केलं खुळं रिंगटोन
कान्हा मला केल खुळं dj remix
कान्हा मला हवा
कान्हा मला केल खुळ गायत्री शेलार
कान्हा मला केल खुळ गायत्री शेलार
कान्हा मला केलं खुळं lyrics
कान्हा मला
कान्हा मला केलं खुळं
कान्हा मला केल खुळ रिंगटोन
कान्हा मला केल खुळं
कान्हा मला केलं खुळ
कान्हा मला केलं खुळं lyrics in marathi
कान्हा मला केल खुळं रिंगटोन डाउनलोड
कान्हों मला केलं खुळं रिंगटोन
कान्हा मला केलं खुळ लिरिक्स
kanha mla
kanha mala kel khul song
kanha mala ke khol lyrics
kanha mala ka khul
kanha mala ke kul song
kanha mala ke kul mp3
kanha mala kel khul song mp3 download
kanha mala
kanha mala ka khul lyrics
कान्हा मला केलं खुळ pad mix
कान्हा मला केलं खुळ banjo mix
krishna gavlani
marathi gavlan
गवळणी dj
कान्हा मला केलं खुळ dj
hit gavlani
gavlani marathi song
गवळणी मराठी सॉंग्स
सुपरहिट गवळणी
मराठी गवळणी
pravin dakare
प्रविण डाकरे
इतर गवळणी :
Tags
गवळण