वाजव ना तुझी मधुर बासरी लिरिक्स
Music 4 3 2 1
वेडावले मन माझे, ऐकू येईना सुर कानी
Music 4 3 2 1
वेडावले मन माझे, ऐकू येईना सुर कानी
शोधते रे तुला मी वेडी होऊनी
ये समोर ना माझ्या श्रीहरीsss
वाजव ना तुझी मधुर बासरी..
तुझीच रे मी राधा बावरी..
रंगुनी तुझ्यात मी हरुवूनी जाते
पाहण्या तुला रे कान्हा आस ही लागते
वाजव ना तुझी मधुर बासरी..
तुझीच रे मी राधा बावरी..
Music 4 3 2 1रंगुनी तुझ्यात मी हरुवूनी जाते
पाहण्या तुला रे कान्हा आस ही लागते
येता समोर खुणावती स्पंदने
कळेना मला रे कान्हा शब्द होती मुखे
Music 2 1
तुझे नाव माझ्या येते ओठावरीsss
वाजव ना तुझी मधुर बासरी..
तुझीच रे मी राधा बावरी..
जरी नाही झाले कान्हा मी तूझी वाजव ना तुझी मधुर बासरी..
तुझीच रे मी राधा बावरी..
Music 4 3 2 1नित्य अंतरी जडली अशी प्रीत ही माझी
विरहाचा त्रास हा छळतो मनाला
माझ्या या भावना मुकुंदा सांगू रे कुणाला
Music 2 1
तरी राहिलं प्रेम कृष्णा तुझ्यावरी
वाजव ना तुझी मधुर बासरी..
तुझीच रे मी राधा बावरी..
वाजव ना तुझी मधुर बासरी..
तुझीच रे मी राधा बावरी..
वेडावले मन माझे, ऐकू येईना सुर कानी
शोधते रे तुला मी वेडी होऊनी
ये समोर ना माझ्या श्रीहरीsss
वाजव ना तुझी मधुर बासरी..
तुझीच रे मी राधा बावरी..
वाजव ना तुझी मधुर बासरी..
तुझीच रे मीsss राधा बावरी..
वाजव ना तुझी मधुर बासरी कराओके लिरिक्स गवळण-
वाजव ना तुझी मधुर बासरी ओरिजिनल आवाजातील गवळण-
सदर गवळण सर्व गायक रसिकांना सहजपणे गायन करता यावी म्हणून हा कराओके व्हिडीओ बनवलेला आहे. या गवळणीचे सर्व क्रीडिट निर्मात्यांचे आहे. या व्हिडिओ चे सर्व ad earning हे निर्मात्यांना आपोआप शेअर होत असून कृपया copyright strike देऊ नये.. आपली सुचना असल्यास techaidguruji@gmail.com या मेलवर कळवावे ही विनंती..
Audio Credit -
गीत - ओंकार भुवड
गायिका - साक्षी कोकाटे
संगीत - संदीप पालेकर
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
कराओके व्हिडीओ निर्मिती : प्रविण डाकरे
इतर गवळणी :
keywords:
वाजव ना तुझी मधुर बासरी
वाजव ना तुझी मधुर बासरी कराओके
वाजव ना तुझी मधुर बासरी कराओके गवळण
vajav na tuzi madhur basari
vajav na tuzi madhur basari dj song
vajav na tuzi madhur basri
vajav na tuzi madhur basari
vajav na tuzi madhur basari Karaoke
vajav na tuzi madhur basari Karaoke Gavlan
#pravin_dakare
@Gurumauli
प्रविण डाकरे
जयदिप डाकरे
jayadip dakare
learning poetry
learning poetry
hindi rhymes
abhang
gavlan songs
gavlani songs marathi
गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम
Tags
गवळण