भारतीय संविधान निर्मिती प्रकिया सादरीकरण | सांविधानिक मूल्यांची रुजवणूक-2 | इयत्ता सहावी ते आठवी | आनंददायी शनिवार
उपक्रम क्रमांक : २
उपक्रमाचे नाव : भारतीय संविधान निर्मिती प्रकिया सादरीकरण
उद्देश : भारतीय संविधान प्रक्रिया समजून घेणे.
पूर्वनियोजित कृती : संविधान निर्मिती प्रक्रिया समजून घेणे व PPT तयार करणे.
विकसित होणारी कौशल्ये- माहिती मिळविणे, लक्षपूर्वक ऐकणे, सादरीकरण, संगणक हाताळणी.
आवश्यक साहित्य : संगणक, पेनड्राईव्ह, PPT.
शिक्षक कृती : भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया: पीपीटी संविधान प्रत तयार करून सादरीकरण घेतात.
विद्यार्थी कृती : विद्यार्थी भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया: पीपीटी च्या साहाय्याने सादरीकरण तयार करून सादर करतात.
संदर्भ साहित्य : भारतीय संविधानस्तंभ फोटो, भारतीय संविधान मूळ प्रत.
संविधान
संविधान
भारतीय संविधान Mp3 व Video
भारतीय संविधान Lyrics
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
भारतीय संविधान Mp3 ऐका
भारतीय संविधान Video पहा
वरील व्हिडीओतील संविधान Mp3 ऐका