रस्ते सुरक्षा-आपली सुरक्षा | रस्ते सुरक्षा-1 | इयत्ता पहिली व दुसरी | आनंददायी शनिवार
१०) रस्ते सुरक्षा
उपक्रम क्रमांक : १
उपक्रमाचे नाव : रस्ते सुरक्षा-आपली सुरक्षा
पूर्वनियोजन कृती :
• शिक्षक विद्यार्थ्यांसाठी 'रस्ते सुरक्षा' ही ध्वनिचित्रफीत पाहण्यासाठी आयोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती- निरीक्षण कौशल्य.
आवश्यक साधन सामग्री भ्रमणध्वनी/प्रोजेक्टर.
शिक्षक कृती :
१) शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफीत पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करतात.
२) शिक्षक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षासंबंधीची माहिती सांगतात.
३) शिक्षक विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफितीतील मतितार्थ सांगतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार कृती करतात.
२) विदयार्थी शिक्षकांकडून रस्ते सुरक्षेसंबंधीची माहिती जाणून घेतात.
३) विदयार्थी शिक्षकांकडून रस्ते सुरक्षेसंबंधीचा मतितार्थ जाणून घेतात.
४) विद्यार्थी शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देतात.
संदर्भ साहित्य :
१) संदर्भीय दूरदर्शन व्हिडिओ. https://youtu.be/U7BPQZOLAYE