कृपा त्या पांडूरंगाची कराओके अभंग व्हिडिओ :
कृपा त्या पांडूरंगाची लिरिक्स :
Music Start
लागलिसे आस मला गोडी अभंगाची लागलिसे आस मला गोडी अभंगाचीSSS
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
Music Start
ध्यानी मनी पांडुरंग
राम कृष्ण हरी
ध्यानी मनी पांडुरंग
राम कृष्ण हरीss
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
ध्यानी मनी पांडुरंग
राम कृष्ण हरीss
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
Music Start
पुंडलिकासाठी आला विटेवरी
पुंडलिकासाठी आला विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा
धन्य झाली चंद्रभागा
धन्य ती पंढरी
धन्य ती पंढरी
तारिली ती अभंगगाथा संत तुकोबाची
तारिली ती अभंगगाथा संत तुकोबाचीss
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
Music Start
नामदेवासंगे किर्तनी रंगला
नामदेवासंगे किर्तनी रंगला
सावत्यासंगे मळा कशिला
सावत्यासंगे मळा कशिला
नाथा घरी पाणी
नाथा घरी पाणीss
अमर झाली ती दोहे संत कबीराची
अमर झाली ती दोहे संत कबीराची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
Music Start
ऐसी तुझी अगाध लीला
दाविली जगाला
सुखशांती दिली मनाला
सुखशांती दिली मनाला
धन्य तुझी ख्याती
धन्य तुझी ख्यातीss
अखंडची घडते सेवा मज पामराची
अखंडची घडते सेवा मज पामराचीss
पांडूरंगाची
पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
कृपा त्या पांडूरंगाची
पांडूरंगाची
पांडूरंगाची
Original Credits :
गीत- ज्ञानेश्वर थोरवेसंगीत संयोजन : नवीन मोरे
स्वर रचना :- वैभव थोरवे
Keywords :-
Copyright Disclaimer :
Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Keywords :-
लागलीसे आस मजला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगाची अभंग
कृपा त्या पांडुरंगाची lyrics
कृपा त्या कृपा त्या पांडुरंगाची
लागलेसी आज मला गोडी अभंगाची
लागलीसे आस मला गोडी अभंगाची
krupa tya pandurangachi
krupa tya pandurangachi abhang
lagalisi aas mla godi abhangachi
कृपा त्या पांडुरंगाची
कृपा त्या पांडुरंगाची अभंग
कृपा त्या पांडुरंगाची मराठी अभंग
लागलीसे आस मजला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
krupa tya pandurangachi bhajan
krupa tya pandurangachi dj song
krupa tya,lagalise aas majla godi abhangachi lyrics
laglis aas majla godi abhangachi
laglis aas majla godi abhangachi dj
laglis aas majla godi abhangachi status
laglis aas majla godi abhangachi bhajan
laglis aas majla godi abhangachi
laglis aas majla godi abhangachi notation
Tags
अभंग