आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा लिरिक्स व कराओके व्हिडिओ | गीतमंच गीत | समूहगीत
व्हिडिओ गीत
कराओके गीत
1 2 3 4
ला ला ला ला, ला ला ला ला,
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला, ला ला ला ला,
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला, ला ला ला ला,
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला, ला ला ला ला,
ला ला ला ला ला ला
आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा
आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा
हिरव्या हिरव्या सुरावटींचा
आम्हा लागला लळा, आम्हा लागला लळा
आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा
हिरव्या हिरव्या सुरावटींचा
आम्हा लागला लळा, आम्हा लागला लळा
Music 4 3 2 1
खळखळ वाहे नदी निळी अन झुळझुळणारा वारा
खळखळ वाहे नदी निळी अन झुळझुळणारा वारा
भाषा हिरवी, कविता हिरवी, हिरवा रंग पसारा
भाषा हिरवी, कविता हिरवी, हिरवा रंग पसारा
क्षणाक्षणाला चित्र रंगवी, आकाशाचा फळा
क्षणाक्षणाला चित्र रंगवी, आकाशाचा फळा
हिरव्या हिरव्या सुरावटींचा
आम्हा लागला लळा, आम्हा लागला लळा
Music 4 3 2 1
हिरवी झाडे, हिरवी पुस्तके, हिरवे दप्तर झाले
हिरवी झाडे, हिरवी पुस्तके, हिरवे दप्तर झाले
जणू पाचूंचा चुरा सांडुनी सारे जग हे नटले
जणू पाचूंचा चुरा सांडूनी, सारे जग हे नटले
झाडांमधुनी झुलतो सुंदर वेलीचा झोपाळा
झाडांमधुनी झुलतो सुंदर वेलीचा झोपाळा
हिरव्या हिरव्या सुरावटींचा
आम्हा लागला लळा, आम्हा लागला लळा
Music 4 3 2 1
परी राणीच्या गोष्टी कळती, अन प्रयोग जादूचे
परी राणीच्या गोष्टी कळती, अन प्रयोग जादूचे
शाळा असुनी आम्हांस वाटे, जग हे मौजमजेचे
शाळा असुनी आम्हांस वाटे, जग हे मौजमजेचे
क्षण वेचाया आनंदाचे सर्व जाहले गोळा
क्षण वेचाया आनंदाचे सर्व जाहले गोळा
हिरव्या हिरव्या सुरावटींचा
आम्हा लागला लळा, आम्हा लागला लळा
आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा
हिरव्या हिरव्या सुरावटींचा
आम्हा लागला लळा, आम्हा लागला लळा
ला ला ला ला, ला ला ला ला,
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला, ला ला ला ला,
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला, ला ला ला ला,
ला ला ला ला ला ला
ला ला ला ला, ला ला ला ला,
ला ला ला ला ला ला
Sing along to the popular Marathi song "Aanandachi Shala Aamuchi Aanandachi Shala" with this fun karaoke version. Enjoy the lyrics and music of this beloved song!
Sing along to the popular Marathi song "Aanandachi Shala Aamuchi Aanandachi Shala" with this karaoke version. Enjoy the fun and lively tune of this beloved song!
Sing along to the popular Marathi song "Aanandachi Shala Aamuchi Aanandachi Shala" with this karaoke version! Enjoy the music and have fun with this catchy tune.
Enjoy singing along to the popular Marathi song "Aanandachi Shala Aamuchi Aanandachi Shala" with this karaoke version! Perfect for your next karaoke night.
Enjoy singing along to the popular Marathi song "Aanandachi Shala Aamuchi Aanandachi Shala" with this karaoke version! Let's spread the joy of music together.
आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा कराओके
आनंदाची शाळा कराओके
आनंदाची शाळा आमुची आनंदाची शाळा
आनंदाची शाळा आमुची
Aanandachi Shala Aamuchi
Aanandachi Shala Aamuchi Aanandachi Shala Karaoke Song
Aanandachi Shala Aamuchi Aanandachi Shala Karaoke
Aanandachi Shala Aamuchi Aanandachi Shala
Aanandachi Shala Karaoke Song
#pravin_dakare
Tags
समूहगीत