परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 करीता सरावासाठी क्षमताधारीत प्रश्नपेढी
परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण राज्यामध्ये यादृच्छिक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या काही निवडक शाळा निवडून इयत्ता तिसरी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी केली जाणार आहे.
त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून इयत्ता ३री,६वी व ९वी साठी विषय निहाय क्षमताधारित प्रश्नपेढी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी तयार केलेली आहे. तरी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील संबंधित इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपेढी सरावासाठी उपलब्ध आहे. या प्रश्नपेढीच्या आधारे संबंधित सर्वेक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा सराव करून घ्यावा.
👉 इयत्ता तिसरी मराठी प्रश्नपेढी-
एकूण प्रश्नसंख्या - १८१
👉 इयत्ता दुसरी राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका २०२४/२५
👉 इयत्ता तिसरी राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका २०२४/२५
👉 इयत्ता चौथी राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका २०२४/२५
👉 इयत्ता पाचवी राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका २०२४/२५
👉 इयत्ता सहावी राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका २०२४/२५
👉 इयत्ता सातवी राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका २०२४/२५
👉 इयत्ता आठवी राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका २०२४/२५
👉 इयत्ता नववी राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका २०२४/२५
👉 पहिली संपूर्ण व्हिडिओ व कराओके कविता
👉 दुसरी संपूर्ण व्हिडिओ व कराओके कविता
👉 तिसरी संपूर्ण व्हिडिओ व कराओके कविता
👉 चौथी संपूर्ण व्हिडिओ व कराओके कविता
👉 पाचवी संपूर्ण व्हिडिओ व कराओके कविता
- National Achivement Survey 2021 Question Bank
- National Achivement Survey 2021 Question Paper
- National Achivement Survey 2021 Sample Question Bank
- National Achivement Survey 2021 Sample Question Paper
- National Achivement Survey class 3
- National Achivement Survey class 5
- National Achivement Survey class 8
- National Achivement Survey class 10
- National Achivement Survey PDF
- National Achivement Survey PDF in Marathi
- National Achivement Survey PDF in Hindi
- National Achivement Survey PDF in English
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता तिसरी
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता दुसरी
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता चौथी
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता सहावी
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता सातवी
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता नववी
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता पाचवी
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी
- राष्ट्रीय संपादणूक चाचणी प्रश्नपत्रिका इयत्ता दहावी