विषय - गणित
पाचवी शिष्यवृत्ती गणित सराव पेपर - 5
अपूर्णांक
सर्व १० प्रश्न सोडवा. एकाच प्रश्नाची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. हे प्रश्न अतिमहत्वाचे आहेत. उत्तरसूची खाली दिलेली आहे.
खालील व्हॉट्सअप बटणाला क्लिक करून हा सराव पेपर विद्यार्थ्यांच्या पालकांना अथवा शाळेच्या ग्रुपवर पाठवा.