पाचवी शिष्यवृत्ती
पाचवी शिष्यवृत्ती बोर्ड पेपर 2020
भाग 1 ( मराठी व गणित )
पाचवी शिष्यवृत्ती बोर्ड पेपर 2020 |
कोऱ्या उत्तरसुचीची झेरॉक्स काढून सर्व ७५ प्रश्न त्यामध्ये गोल रंगवून सोडवा. त्यानंतर खाली दिलेल्या उत्तरसूची बटणाला क्लिक करुन तुमची उत्तरसूची पहा व तुम्ही रंगवलेले गोल तपासा. मिळालेले गुण तुमच्या शिक्षकांना सांगा.
खालील व्हॉट्सअप बटणाला क्लिक करून हा सराव पेपर विद्यार्थ्यांच्या पालकांना अथवा शाळेच्या ग्रुपवर पाठवा.