पाचवी शिष्यवृत्ती
पाचवी शिष्यवृत्ती सराव पेपर- 1
भाग 1 ( मराठी व गणित )
पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्र.1 |
कोऱ्या उत्तरसुचीची झेरॉक्स काढून सर्व ७५ प्रश्न त्यामध्ये गोल रंगवून सोडवा. त्यानंतर खाली दिलेल्या उत्तरसूची बटणाला क्लिक करुन तुमची उत्तरसूची पहा व तुम्ही रंगवलेले गोल तपासा. मिळालेले गुण तुमच्या शिक्षकांना सांगा.
खालील बटणाला क्लिक केल्यावर उत्तरसूची दिसेल.
पुन्हा त्याच बटणावर क्लिक करून उत्तरसूची (Hide) लपवता येईल.
खालील व्हॉट्सअप बटणाला क्लिक करून हा सराव पेपर विद्यार्थ्यांच्या पालकांना अथवा शाळेच्या ग्रुपवर पाठवा.