पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा
शहीद जवान कुंडलिक केरबा माने यांच्या स्मरणार्थ श्रीमती राजश्री कुंडलिक माने यांच्या सौजन्याने कागल तालुक्यातील इयत्ता पाचवी मधील टॉप २०० विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 27/1/2025 रोजी शिष्यवृत्ती सराव चाचणी क्र. 6 आयोजित करण्यात येत आहे.
परीक्षेची वैशिष्ट्ये
👉 अंतिम परीक्षेच्या धर्तीवर A,B,C,D संच पद्धतीच्या प्रश्नपत्रिका
👉 अंतिम परिक्षेसारखी रंगीत उत्तरपत्रिका
👉 अंतिम परीक्षा भारांशानुसार प्रश्नपत्रिकांची निर्मिती
👉 ठिकाण - केंद्रशाळा बानगे
👉 वेळ - 11 ते 12:30 व 1 ते 2:30
👉 केंद्र संचालक - श्री. प्रकाश कोंडेकर सर
👉 विशेष सहकार्य: श्री राजेंद्र कडव सर (सरचिटणीस- भुदरगड तालुका प्राथमिक शिक्षक संघ)
👉 डिजिटल प्रमाणपत्र विकसन : श्री. प्रविण डाकरे सर, विद्या मंदिर वेंगरूळ
प्रमाणपत्र
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र इथे उपलब्ध होणार आहे. रविवार दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी उपलब्ध होईल.
प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची प्रोसेस - व्हिडिओ पहा