सध्या लॉकडाऊन सुरु
असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे
शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, अनेक शिक्षक चेकपोस्ट ड्युटीवर
आहेत. त्यामुळे आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा ‘माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व
विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
चौथी सेमी गणित समाविष्ट.....
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
दिनांक | डाऊनलोड लिंक |
---|---|
१ ऑक्टोबर | Download PDF |
२ ऑक्टोबर | Download PDF |
३ ऑक्टोबर | Download PDF |
४ ऑक्टोबर | Download PDF |
५ ऑक्टोबर | Download PDF |
६ ऑक्टोबर | Download PDF |
७ ऑक्टोबर | Download PDF |
८ ऑक्टोबर | Download PDF |
९ ऑक्टोबर | Download PDF |
१० ऑक्टोबर | Download PDF |
११ ऑक्टोबर | Download PDF |
१२ ऑक्टोबर | Download PDF |
१३ ऑक्टोबर | Download PDF |
१४ ऑक्टोबर | Download PDF |
१५ ऑक्टोबर | Download PDF |
१६ ऑक्टोबर | Download PDF |
१७ ऑक्टोबर | Download PDF |
१८ ऑक्टोबर | Download PDF |
१९ ऑक्टोबर | Download PDF |
२० ऑक्टोबर | Download PDF |
२१ ऑक्टोबर | Download PDF |
२२ ऑक्टोबर | Download PDF |
२३ ऑक्टोबर | Download PDF |
२४ ऑक्टोबर | Download PDF |
२५ ऑक्टोबर | Download PDF |
२६ ऑक्टोबर | Download PDF |
२७ ऑक्टोबर | Download PDF |
२८ ऑक्टोबर | Download PDF |
२९ ऑक्टोबर | Download PDF |
३० ऑक्टोबर | Download PDF |
३१ ऑक्टोबर | Download PDF |
प्रस्तुत pdf निर्मितीचा उद्देश हा या
लॉकडाऊन च्या काळात शिक्षणप्रक्रिया खंडित न होता सर्व विद्यार्थ्यांना दररोज चा
अभ्यास करताना स्वयं अध्ययनाची सवय लागून घटकांची ओळख व्हावी हा आहे. या pdf
मधील कंटेंट ई-बालभारती पुस्तकातील असून सदरचा कंटेंट फक्त विद्यार्थ्यांच्या दररोजच्या अभ्यासासाठी आम्ही उपलब्ध
करून देत आहोत.