सध्या लॉकडाऊन सुरु
असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन
/ ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण
सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे
आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात
बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील
लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो,
याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
दुसरी सेमी गणित समाविष्ट केलेले आहे.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
दुसरी सेमी गणित समाविष्ट केलेले आहे.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
दिनांक | PDF डाऊनलोड लिंक |
---|---|
१५ जून | |
१६ जून | Download PDF |
१७ जून | Download PDF |
१८ जून | |
१९ जून | Download PDF |
२० जून | Download PDF |
२१ जून | Download PDF |
२२ जून | Download PDF |
२३ जून | Download PDF |
२४ जून | Download PDF |
२५ जून | Download PDF |
२६ जून | Download PDF |
२७ जून | Download PDF |
२८ जून | Download PDF |
२९ जून | Download PDF |
३० जून |