सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'आजचा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
सातवी सेमी गणित समाविष्ट केलेले आहे.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
दिनांक | PDF डाऊनलोड लिंक |
---|---|
१ जुलै | Download PDF |
२ जुलै | Download PDF |
३ जुलै | Download PDF |
४ जुलै | Download PDF |
५ जुलै | Download PDF |
६ जुलै | Download PDF |
७ जुलै | Download PDF |
८ जुलै | Download PDF |
९ जुलै | Download PDF |
१० जुलै | Download PDF |
११ जुलै | Download PDF |
१२ जुलै | Download PDF |
१३ जुलै | Download PDF |
१४ जुलै | Download PDF |
१५ जुलै | सेतू चाचणी PDF |
१६ जुलै | Download PDF |
१७ जुलै | Download PDF |
१८ जुलै | Download PDF |
१९ जुलै | Download PDF |
२० जुलै | Download PDF |
२१ जुलै | Download PDF |
२२ जुलै | Download PDF |
२३ जुलै | Download PDF |
२४ जुलै | Download PDF |
२५ जुलै | Download PDF |
२६ जुलै | Download PDF |
२७ जुलै | Download PDF |
२८ जुलै | Download PDF |
२९ जुलै | Download PDF |
३० जुलै | सेतू चाचणी PDF |
३१ जुलै | Download PDF |
6 जुलै चा अभ्यास नाही आहे
ReplyDeleteसर 7वी चा अभ्यास लवकरात लवकर अपलोड करा प्लीज
ReplyDeleteसर 7वी चे online test अपलोड करा प्लीज सर
ReplyDelete१० तारखेचं नाही आलं आहे
ReplyDeleteलिंक नाही आहे
ReplyDeleteसाडेअकरा पर्यंत
ReplyDeleteKy
Delete11 july file come plae
ReplyDelete16july 7vi aala nahi
ReplyDeleteतुमचा उपक्रम खरच खूप उपयोगी आहे त्याचा आम्ही नियमित वापर करतो धन्यवाद सर तुमच्या कार्याला
ReplyDelete21 july cha homework nahi aahe
ReplyDeleteसर कृपया शाळापूर्व तयारी अभ्यास लवकर पाठवत जा ही विनंती.
ReplyDeleteसर आपला शाळापूर्व तयारी हा अभ्यास मुले दररोज करतात, मी त्यांना सकाळी लवकर अभ्यास देतो करण बरेच पालक सकाळी8
ReplyDelete8 वाजेनंतर कामावर जातात त्यामुळे मुलांना सकाळी अभ्यास करता यावे यासाठी कृपया वर्ग 6 व 7 चा शाळापूर्व तयारी हा अभ्यास सकाळी शक्य तितक्या लवकर टाकण्याचा प्रयत्न करावा.
जरुर सरजी... सध्या आजारी आहे.त्यामुळे सतत काम करणे त्रासदायक होते.
ReplyDelete