आम्ही नियमित चा माझा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा ‘माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरत आहेत. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
सातवी सेमी गणित व सेमी विज्ञान समाविष्ट केलेले आहे.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
खालील डाऊनलोड बटण निळे झाल्यावर pdf डाऊनलोडसाठी
उपलब्ध होईल.
दिनांक | डाऊनलोड लिंक |
---|---|
२१ नोव्हेंबर | Download PDF |
२२ नोव्हेंबर | Download PDF |
२३ नोव्हेंबर | Download PDF |
२४ नोव्हेंबर | Download PDF |
२५ नोव्हेंबर | Download PDF |
२६ नोव्हेंबर | Download PDF |
२७ नोव्हेंबर | Download PDF |
२८ नोव्हेंबर | Download PDF |
२९ नोव्हेंबर | Download PDF |
३० नोव्हेंबर | Download PDF |
प्रस्तुत pdf निर्मितीचा उद्देश हा या
लॉकडाऊन च्या काळात शिक्षणप्रक्रिया खंडित न होता सर्व विद्यार्थ्यांना दररोज चा
अभ्यास करताना स्वयं अध्ययनाची सवय लागून घटकांची ओळख व्हावी हा आहे. या pdf
मधील कंटेंट ई-बालभारती पुस्तकातील असून सदरचा कंटेंट फक्त विद्यार्थ्यांच्या दररोजच्या अभ्यासासाठी आम्ही उपलब्ध
करून देत आहोत.