सध्या लॉकडाऊन सुरु
असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन
/ ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण
सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे
आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात
बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'आजचा
अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील
लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो,
याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
पाचवी सेमी गणित pdf समाविष्ट केलेली आहे.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
पाचवी सेमी गणित pdf समाविष्ट केलेली आहे.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
दिनांक | PDF डाऊनलोड लिंक |
---|---|
१५ जून | |
१६ जून | Download PDF |
१७ जून | Download PDF |
१८ जून | |
१९ जून | Download PDF |
२० जून | Download PDF |
२१ जून | Download PDF |
२२ जून | Download PDF |
२३ जून | Download PDF |
२४ जून | Download PDF |
२५ जून | Download PDF |
२६ जून | Download PDF |
२७ जून | Download PDF |
२८ जून | Download PDF |
२९ जून | Download PDF |
३० जून |
ह सर पाठावर आधारित प्रश्न उत्तर देत खूप चांगले होईल
ReplyDeleteRespected sir,
ReplyDeleteThere is an error while downloading the files please fix the issue or share the link for whatsapp group.
Thank you!
With regards:
Mr. Swapnil Rajendra Dalvi.