ऑनलाईन टेस्ट - आठवी (विज्ञान)
टेस्ट सोडविण्यासाठी घटकांच्या लिंक ला क्लिक करा
इयत्ता आठवी विज्ञान ऑनलाईन टेस्ट
आता करुया ऑनलाईन स्टडी..परिक्षेची भिती नाहिशी करुया. आमचा एक नवोपक्रम - ऑनलाईन टेस्ट..आकर्षक मांडणी-स्पर्धापूर्व तयारी मोबाईलवरही टेस्ट सहज सोडवाल.खालील लिंक मुलांच्या पालकांपर्यंत पोचवा. घरी सराव होईल.आपली प्रतिक्रिया जरुर द्या..आपला सराव नक्कीच होईल अशी आम्हाला खात्री वाटते. प्रस्तुत टेस्ट घटकाच्या आठवी शिष्यवृत्ती व घटक सरावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप उपयुक्त आहे. या टेस्टमध्ये घटकाचा देखील सराव होतो. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी देखील या टेस्ट सरावासाठी खूप उपयुक्त ठरतील. टेस्ट सोडवून झाल्यानंतर खालील Submit बटणाला क्लिक करा. त्यानंतर view score या बटणाला लिक करून किती गुण मिळाले ते तपासा. गुण कमी असल्यास पुन्हा सराव करा.
आठवी विज्ञान - प्रथम सत्र
घटकाचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|
1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण | इथे क्लिक करा |
2. आरोग्य व रोग | इथे क्लिक करा |
3. बल व दाब | इथे क्लिक करा |
4. धाराविद्युत आणि चुंबकत्व | इथे क्लिक करा |
5. अणूचे अंतरंग | इथे क्लिक करा |
6. द्रव्याचे संघटन | इथे क्लिक करा |
7. धातू-अधातू | इथे क्लिक करा |
8. प्रदूषण | इथे क्लिक करा |
9. आपत्ती व्यवस्थापन | इथे क्लिक करा |
10. पेशी व पेशीअंगके | इथे क्लिक करा |
आठवी विज्ञान - द्वितीय सत्र
घटकाचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|
११.मानवी शरीर व इंद्रिय संस्था | इथे क्लिक करा |
१२.आम्ल, आम्लारी ओळख | इथे क्लिक करा |
१३.रासायनिक बदल व रासायनिक बंध | इथे क्लिक करा |
१४.उष्णतेचे मापन व परिणाम | इथे क्लिक करा |
१५. ध्वनी | इथे क्लिक करा |
१६.प्रकाशाचे परावर्तन | इथे क्लिक करा |
१७.मानवनिर्मित पदार्थ | इथे क्लिक करा |
१८. परिसंस्था | इथे क्लिक करा |
१९. ताऱ्यांची जीवनयात्रा | इथे क्लिक करा |
आठवीच्या इतर विषयांच्या टेस्ट - इथे क्लिक करा