स्वयंमूल्यमापन चाचणी-इयत्ता दुसरी माझा अभ्यास - माझी जबाबदारी माझा अभ्यास पीडीएफ वर आधारितसोमवार ते शुक्रवार 'माझा अभ्यास पीडीएफ' मध्ये समाविष्ट असणाऱ्या अभ्यासावर दर शनिवारी सराव चाचणी होईल. खालील सराव चाचणी आखीव तावावर अथवा वहीत सोडवा. तुमच्या शिक्षकांना पाठवा.स्वयंमूल्यमापन चाचणी क्रमांक-1 (जून-तिसरा आठवडा)